Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका रिलसाठी मृत्यूला दिले आव्हान, धावत्या रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला तरुण अन् मग जे घडलं… Video पाहून यूजर्सचा थांबला श्वास

Stunt Video Viral : क्षुल्लक रिलसाठी जीवाचा धोका पत्कारला अन् थेट धावत्या रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला तरुण. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून यूजर्सने तरुणाच्या कृत्यावर टिका व्यक्त केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 12:11 PM
एका रिलसाठी मृत्यूला दिले आव्हान, धावत्या रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला तरुण अन् मग जे घडलं... Video पाहून यूजर्सचा थांबला श्वास

एका रिलसाठी मृत्यूला दिले आव्हान, धावत्या रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला तरुण अन् मग जे घडलं... Video पाहून यूजर्सचा थांबला श्वास

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाने रेल्वे स्थानकावर अत्यंत धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
  • प्रसंगावधान दाखवत रेल्वे चालकाने योग्य वेळी गाडी थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली.
  • या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तरुणाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका करत सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.
आजकाल सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी अनेकजण नको ते विचित्र प्रकार करताना दिसून येतात. आपली रिल व्हायरल व्हावी आणि त्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळावी या भावनेने लोक काहीही करु पाहतात. मग यात त्यांचा जीव गेला तरी बेहत्तर… सोशल मिडियावर अलिकडे असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुण एका किरकोळ रिलसाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसून आला. ही घटना एका रेल्वे स्थानकावर घडून आली ज्यानंतर यूजर्सने तरुणाच्या या पराक्रमावर जोरदार टिका करायला सुरुवात केली. रिल व्हायरल तर झाली पण तरुणाच्या लोकांच्या टिकेचाही सामना करावा लागला. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हा खरा सुपरहिरो…! २ सेंकदाचा तो थरार अन् मृत्यूच्या दाढेतून डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो यात एक व्यक्ती रेल्वे स्थानकावर उभा असल्याचे दिसते. समोरुन येणाऱ्या रेल्वेला पाहून तो लगेच रेल्वे स्थानकावरुन रेल्वे रुळावर जातो आणि बरोबर रेल्वेच्या समोरच जाऊन उभा राहतो. कदाचित आपल्यात किती जास्त हिम्मत आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तथापि, चालकाने या घटनेत प्रसंगावधान दाखवल्याने स्टंटबाजीत तरुणाचा बळी जात नाही. तरुणाला रेल्वे रुळावर उभं पाहून चालक लगेच गाडीला थांबवतो ज्यामुळे मोठी दुर्घटना टळते. गाडी थांबताच तरुण पुन्हा रेल्वे स्थानकावर चढतो आणि तिथून निघून जातो. आपल्या क्षुल्लक रिलसाठी सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार करणे चुकीचे आहे. रेल्वेच्या नियमांनुसार जर एका अधिकऱ्याने तुम्हाला असं करताना पकडलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते.

रिवर्स मैजिक देखकर मज़ा तो आया 😄 लेकिन भाई ट्रेन की पटरी कोई स्टंट करने की जगह नहीं है।
एक छोटी सी लापरवाही जिंदगी भर का पछतावा बन सकती है अपनी और अपनों की जिंदगी की कीमत समझिए।
स्मार्ट बनिए, सेफ रहिए! pic.twitter.com/Ol6fgOobdA
— Taslim Bano (@taslimbano5010) August 3, 2026

शेवटी आई ती…! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू

या घटनेचा व्हिडिओ @taslimbano5010 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत २ लाखाहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अर्थात, मजा तर सर्वोत्तम असतेच, पण रेल्वे रुळावर असा निष्काळजीपणा अत्यंत धोकादायक ठरू शकतो. सुरक्षेकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हुशारीने वागा आणि सुरक्षित राहा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा कसला वेडेपणा आहे? रेल्वे रुळांवर ट्रेनसमोर असे स्टंट करणे जीवघेणे ठरू शकते. केवळ एक व्हिडिओ बनवण्यासाठी इतका मोठा धोका पत्करू नये. आरपीएफने त्याला पकडून चांगलाच धडा शिकवला पाहिजे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आयुष्य कोणत्याही स्टंटपेक्षा मोठं आहे. रेल्वे रुळावर घेतलेली एक छोटीशी जोखीम क्षणात सर्व काही बदलू शकते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young man dangerous train track stunt for reel loco pilot averts major accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.