Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला… तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

Shocking Viral Video : मजा की गुन्हा? व्हायरल होण्यासाठी तरुणाने हद्द पार केली. नकळत्या वयात चिमुकल्याला जाणीवपूर्वज दारू आणि सिगारेट पाजली अन् घटनेचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 20, 2026 | 01:09 PM
शुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला... तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

शुल्लक लाइक्ससाठी चिमुकल्याचा जीव पणाला... तरुणाने लहान मुलाला पाजली बियर अन् सिगारेट, पाहून नेटकरी भडकले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रीलसाठी तरुणाने मर्यादा ओलांडली.
  • चिमुकल्याला पाजली दारी आणि सिगारेट.
  • नेटकऱ्यांनी तरुणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आजकाल रिल्ससाठी आणि स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक वाटेल ते करायला लागले आहेत. कधी कोणी धोकादायक स्टंट करु पाहतं तर कुणी हास्यास्पद गोष्टी करुन दाखवतं. कोणतीही गोष्ट करताना ती मर्यादेत करायला हवी, कारण जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. शुल्लक रिलसाठी लोक आता वाटेल ते करायला लागले आहेत, कुणी आपला जीव धोक्यात घालतं कर कुणी नको ते करायला जातं. असाच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात व्हिडिओसाठी तरुणाने एका लहान मुलाला दारु आणि सिगारेट पाजल्याचे दिसून आले. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ आता गांभीर्याने घेतला असून अनेकांनी तरुणाच्या या कृतीवर आपला संताप व्यक्त केला आहे. चला व्हिडिओविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सर्वत्र खळबळ उडवली असून नेटिझन्सचा दावा आहे की, हा व्हिडिओ राजस्थानचा आहे. तथापि याची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक माणूस त्याच्या बाईकवर बसलेला दिसतो. त्याच्यासमोर एक चिमुकला उभा असून त्याच्या हातात दारुचे कॅन दिसून येतो. चिमुकला त्या कॅनमधून गटागटा दारु पिऊ लागतो ज्यानंतर तरुण आपल्या हातातली सिगारेट त्याला प्यायला देतो. चिमुकला सिगारेट ओढतो आणि मग पुन्हा दारु प्यायला लागतो, जे पाहून तरुणही आपल्या हातात दुसरा दारुचा कॅन घेऊन दारु पिऊ लागतो. तरुण अभिमानाने ही संपूर्ण गोष्ट कॅमेरात कैद करतो आणि नंतर शेअरही करतो. व्हिडिओतील हे दृश्य पाहिल्यानंतर नेटकरी मात्र आता चांगलेच भडकले आहेत. इतक्या लहान वयात मुलाला दारु आणि सिगारेट पाजणं फार चुकीचं असून यूजर्स आता तरुणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

This is deeply disturbing. A man was seen giving beer and a cigarette to a small child. The bike number is RJ25 SS 8392.
Providing alcohol or tobacco to a minor is illegal.
Please share this so the authorities can take action.#Rajasthan #Google #ToxicTeaser pic.twitter.com/vYsPbZLGc3 — Daphi (@Dafi_syiemz) February 19, 2026

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

हा व्हिडिओ @Dafi_syiemz नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली असून युजर्सने राजस्थान पोलिसांना तरुणावर कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं ते बिअर नाहीये, ते एनर्जी ड्रिंक आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त रीलसाठी कोणीतरी स्वतःच्या मुलांसोबत असं कसं करू शकते?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कृपया या माणसावर कारवाई करा. हा एक भयंकर गुन्हा आहे!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young man gives alcohol cigarette to child for reel viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
1

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले
2

अरे बापरे… ट्रेनच्या पार्सल कोचमध्ये घुसवली अख्खी रिक्षा! VIDEO पाहून सोशल मीडिया यूजर्सही चक्रावले

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर
3

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral
4

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.