Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! दुसऱ्या मुलांशी मैत्री करते म्हणून तरुणाचा गर्लफ्रेंडला जिवे मारण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2025 | 02:40 PM
धक्कादायक! दुसऱ्या मुलांशी मैत्री करते म्हणून तरुणाचा गर्लफ्रेंडला जिवे मारण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

धक्कादायक! दुसऱ्या मुलांशी मैत्री करते म्हणून तरुणाचा गर्लफ्रेंडला जिवे मारण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तप्रदेशच्या अमरोहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी त्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी गेल्या चार वर्षापासून एकत्र होते. मात्र, तरुणीने दुसऱ्या मुलांशी मैत्री केल्याने तिच्या बॉयफ्रेंडला राग आला. रागातून हा असा जीवघेणा हल्ला त्या गर्लफ्रेंडवर केला. तरुणाने भर रस्त्यात तरुणाचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्य. लोकांनी या तरुणीचा जीव वाचवला आणि त्वरित मुलीला रुग्णालयाच दाखल केले. या घटनेची माहिची मिळताच पोलिसांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मुलीच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस कर्मचारी तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, तरुणीचा बॉयफ्रेंड खूप संतापलेला असून तो मुलीचा गळा ओढणीने दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आसपास असलेले लोक त्या तरुणीला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणाने आपली पकड घट्ट केली आहे. तो तरुणीला सोडण्याचा कोणताही विचार करत नाही. दरम्यान काही प्रयत्नानंतर लोक मुलीली सोडवताता आणि त्या मुलाला बेदम मारहाण करतात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मुलगी बेशुद्ध पडलेली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

🚨 In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled, but the public saved her! FIR filed against boyfriend Rahul, search ongoing. (🎥 @SachinGuptaUP)#Amroha #UttarPradesh pic.twitter.com/mwWMuBnGmH — Indian Trend 𝕏 (@IndianTrendX) January 5, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @IndianTrendX ने शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या मुलालवर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, मुलीने कोणाशी बोलायचे, कसे राहायचे, अशा गोष्टी ठरवणारे हे लोक आहेत तरी कोण असे म्हटले  आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young man tries kill his girlfriend up crime news nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • uttarpradesh news
  • viral video

संबंधित बातम्या

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….
1

महाभयंकर अन् हृदयद्रावक Video: वरुणराजाचे रौद्रस्वरूप; अरुणाचल प्रदेशमध्ये गावे बुडाली अन् हायवे….

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL
2

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
3

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप
4

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.