Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्ररररर! गर्लफ्रेंडला करायला गेला इम्प्रेस, सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला; मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद

प्राणीसंग्रहालयाच्या रक्षकाने आपल्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी सिंहांच्या पिंजऱ्यात प्रवेश करून सिंहांसोबत स्वतःचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न सुरू केला, सिंहाने वार केल्याने मृत्यूचा व्हिडिओ समोर

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 03, 2025 | 12:40 PM
सिंहाने सुरक्षारक्षकालाच मारले (फोटो सौजन्य - iStock, फोटो प्रातिनिधिक आहे)

सिंहाने सुरक्षारक्षकालाच मारले (फोटो सौजन्य - iStock, फोटो प्रातिनिधिक आहे)

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात. इतरांना प्रभावित करण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यातही जर गर्लफ्रेंडला इंप्रेस करायचे असेल तर अनेक जण कोणत्याही गोष्टी करायला तयार होतात. मात्र या प्रकरणात बहुतांश लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. 

अनेक वेळा माणसे मृत्यूच्या अगदी जवळ येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जो उझबेकिस्तानमधील एका खाजगी प्राणीसंग्रहालयाचा आहे. आपल्या प्रेयसीला इंप्रेस करण्याच्या नादात एका व्यक्तीला सिंहासमोर आपला जीव गमावावा लागला आहे आणि हा मृत्यूचा थरार सध्या व्हायरल होतोय (फोटो सौजन्य – सोशल मीडिया) 

सिंह गेले पिंजऱ्यातून पळून 

या घटनेदरम्यान खासगी प्राणिसंग्रहालयाचा दरवाजा उघडा ठेवला गेल्याने 3 सिंह पिंजऱ्यातून सुटून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्या तीन सिंहांना पकडून पिंजऱ्यात कैद करेन, असे रक्षकाला वाटले. अशा परिस्थितीत त्याने या घटनेचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली, जेणेकरून नंतर तो आपल्या मैत्रिणीला प्रभावित करण्यासाठी तो पाठवू शकेल. मात्र चुकून गार्डने स्वत:च्या मृत्यूचा व्हिडिओ कैद केला.

Viral Video: Gen – Z नवरीची नौटंकी संपेना पाठवणीच्या वेळी केला कहर: आईला म्हणाली असं काही की नवऱ्याला बसला धक्का!

नक्की काय झाले?

44 वर्षीय एफ इरिसकुलोव्ह एका खाजगी प्राणीसंग्रहालयात रक्षक होते. उझबेकिस्तानच्या लायन पार्कमध्ये पहाटे पाच वाजता तो सिंहाच्या पिंजऱ्यात पोहोचला आणि कुलूप उघडले. त्यानंतर तीन सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले आणि पळून गेले. अशा स्थितीत गार्ड इरिसकुलोव्हने त्या सिंहांना पुन्हा पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. 

पण यादरम्यान त्याने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली, जेणेकरून तो आपल्या मैत्रिणीला प्रभावित करण्यासाठी नंतर पाठवू शकेल. प्राणिसंग्रहालयाचा रक्षक इरिसकुलोव्ह जेव्हा सिंहांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांना आत जाण्यास सांगत होता, तेव्हा सिंह सुरुवातीला खूप शांत होते आणि त्यांच्या दिशेने येताना पाहत होते. अशा स्थितीत वारंवार सिंहांपैकी एकाचे नाव “सिम्बा… सिम्बा, शांत हो” म्हणताना ऐकू येते. मात्र काही वेळाने सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. 

खतरों के खिलाडी! देशी दारु प्यायला अन् तरुण थेट विजेचा तारेवर…; VIDEO पाहून फुटेल घाम

स्वतःचा मृत्यू झाला शूट 

इरिसकुलोव्ह त्याच्या मैत्रिणीला प्रभावित करण्यासाठी बनवत असलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा मृत्यू चुकून कैद झाला. व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये गार्ड ओरडताना ऐकू येत आहे आणि रेकॉर्डिंग तसेच सुरू राहिले होते असेही दिसून येत आहे. सिंहांनी प्राणीसंग्रहालयाच्या रक्षकाला खाल्ल्याचे फुटेज आणि अहवालात दिसून आले आहे. 

मात्र, आरडाओरडा ऐकून इतर कामगार तेथे आले आणि त्यांनी दोन सिंहांना बेशुद्ध केले, तर तिसऱ्याला गोळी लागली. मात्र गार्डला वाचवता आले नाही. आता पोलिसांनी हे प्रकरण पूर्णपणे मिटवले आहे. याबाबत बोलताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, 17 डिसेंबर रोजी ताश्कंद प्रदेशातील पार्केंट जिल्ह्यात असलेल्या लायन पार्क खाजगी प्राणीसंग्रहालयात एकाच पिंजऱ्यात ठेवलेले तीन सिंह प्राणीसंग्रहालयाच्या पळून गेले.

पोलिसांचे म्हणणे

पोलिसांनी सांगितले की, 44 वर्षीय रक्षकाने पिंजऱ्यातून निसटलेल्या सिंहांना परत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रक्रियेत सिंहांनी गार्डवर हल्ला केला. खासगी प्राणिसंग्रहालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना ज्या प्राणीसंग्रहालयात घडली ते लायन पार्क आहे. या खाजगी प्राणीसंग्रहालयात अस्वल, गरुड, 10 प्रौढ आफ्रिकन सिंह आणि पाच सिंह शावकांसह अनेक प्राणी आहेत. हे खाजगी प्राणीसंग्रहालय 2019 मध्ये उघडण्यात आले. त्याचे म्हणणे ऐकून कदाचित सिंह पिंजऱ्यात जातील असे गार्डला वाटले, पण तसे होऊ शकले नाही. सिंहांनी गार्डवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

घटना झाली कॅमेऱ्यात कैद

(Daily Mail) A shocking video shows the moment a zookeeper is fatally attacked and eaten alive by lions after going inside their cage to ‘impress his girlfriend’.

The guard, named as F. Iriskulov, 44, unknowingly caught his final moments on camera as he filmed himself entering… pic.twitter.com/lVIkisFnmG

— RebelwithoutaReason (@RebelwoaReason) December 31, 2024

Web Title: Viral video zookeeper entered in lions cage tried to impress girlfriend accidentally films own shocking death video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
1

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
2

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
3

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
4

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.