Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

6 Year Boy Died : शाळेतच विद्यार्थ्याने सोडला अखेरचा श्वास, मृत्यूआधी शिक्षिकेने मारली होती कानशिलात. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चांगलेच व्हायरल होत असून कुटुंबाने शाळेला कारणीभूत धरुन गंभीर आरोप केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 02:01 PM
LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • होमवर्कवरून शिक्षिकेने विद्यार्थ्याला वर्गात बोलावून जाब विचारला.
  • वर्गातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार कैद झाला.
  • घटनेनंतर चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशाखापट्टनमच्या एका शाळेत दुर्देवी घटना घडून आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृष्यांनी सर्वांना हादरवलं. माहितीनुसार, होमवर्क पूर्ण न केल्याने शिक्षिका विद्यार्थ्याला डाफरत होती. यावेळी शिक्षिकेने विद्यार्थ्याला थप्पड देखील मारली. इथपर्यंत सर्व सुरळीत होत पण पुढे अचानक दुर्दैवी घटना घडते. मुलाला ओरडा मिळत असतानाच अचानक त्याचा तोल ढालळतो आणि तो शिक्षिकेवर आदळून पडतो. हे पाहून सर्वजण गोंधळात पडतात. विद्यार्थ्याला उठवण्याचा फार प्रयत्न केला जातो पण तो पुन्हा शुद्धीत येत नाही. रुग्णालयात नेल्यानंतर समजते की त्याला हृदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचे लाईव्ह फुटेज इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहे ज्यात वर्गात नक्की काय घडून आलं आणि घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्टपणे दिसला.

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

मृत मुलाचे नाव प्रणय असल्याचे समोर येत आहे. व्हिडिओमध्ये वर्गशिक्षिका त्याला संपूर्ण विद्यार्थांसमोर त्याला ओरडताना आणि मारताना दिसून येते. अभ्यास केला नाही याचा याचा जाब विचारण्यासाठी शिक्षिका त्याला जवळ बोलवतात आणि त्याला डाफरायला सुरुवात करतात. शिक्षिका आधी त्याची काॅलर पकडून त्याला पुढे खेचते आणि मग त्याला थप्पड मारते. पुढे काही सेकंदानंतरच मुलाच्या प्रकृतीत बदल जाणवतो. हळूहळू त्याचा तोल ढासळू लागतो आणि तो समोर बसलेल्या शिक्षिकेच्या अंगावर पडतो.

शाळेने यांनतर प्रणयला रुग्णालयात दाखल केले पण हार्ट अटॅकच्या झटक्याने त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. भीती आणि धक्क्यामुळे मुलाला हृदयविकाराचा झटका आला, असा कुटुंबाचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृष्ये फारच वेदनादायी असून चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला याची झलक आपल्याला यात पाहायला मिळते. दरम्यान मागील काही काळापासून फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण फार वाढले आहे. अशा परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आणि वेळोवेळी आपला हेल्थ चेकअप करुन घेणे महत्त्वाचे ठरते.

विशाखापट्टनम में दिल दहलाने देने वाला हादसा LKG का 6 साल का छात्र को टीचर की डांट से हार्ट अटैक से मौत 😱😱
बच्चा होमवर्क पूरा नहीं करके लेकर आया था जिससे टीचर ने क्लास में डाटा तो बच्चा रोने लगा तेज खांसी आई और अचानक मृत्यु हो गई।
स्कूल प्रशासन तुरंत अस्पताल ले गया जिसमें… pic.twitter.com/cZO0zXFTpu
— Sandeep Kumar (@KumarSande56908) August 21, 2026

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @KumarSande56908 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत सदर घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “लहान मुलांना प्रेमाने समजावून सांगितले जाते, रागावून नाही. शिक्षकाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजारी असल्यास, पालकांनी शाळेला कळवायला हवे होते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “६ वर्षांच्या मुलाला मारले नाही तर समजावले पाहिजे. शाळांमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे”.

Web Title: Visakhapatnam lkg student classroom teacher slap cctv incident heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • heart attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Heart Health: वयाची 60 वर्षे ओलांडली? कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी ‘या’ पद्दतीने घ्यावी आरोग्याची काळजी
1

Heart Health: वयाची 60 वर्षे ओलांडली? कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी ‘या’ पद्दतीने घ्यावी आरोग्याची काळजी

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
2

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
3

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
4

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.