Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघा बॉर्डरवर Funny Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

Wagah Border Funny Video : स्वत:च्याच हातून स्वत:ची इज्जत काढून घेतली! बीएसएफ जवानाने एका कृतीतूनच पाकिस्तानी जवानाची मस्ती उतरवली आणि व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्सनाही आवरता आलं नाही हसू.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 02:23 PM
वाघा बॉर्डरवर तुफान Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

वाघा बॉर्डरवर तुफान Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वाघा-अटारी सीमेवरील ‘बीटिंग रिट्रीट’ दरम्यान मजेशीर प्रसंग घडला.
  • पाकिस्तानी जवानाच्या अ‍ॅक्शनला BSF जवानाने शांतपणे उत्तर देत त्याची खिल्ली उडवली.
  • हा हलकाफुलका व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये नेहमीच एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा सुरु असते. आम्ही तुमच्याहून किती पुढे आहोत किंवा बळकट आहोत हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानची धडपड नेहमीच पाहायला मिळते पण या धडपडीतही यश काही त्यांच्या हाती लागत नाही. पाकिस्तानची खिल्ली उडणे काही नवे राहिले नाही. याआधीही देशातील अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत ज्यांनी देशाला लाज आणली. कधी इथे लोक नव्या शोरुमची चोरी करतात तर कधी अवाक्याबाहेरची वक्तव्ये करतात ज्यांना ऐकूनच हसू अनावर होईल.

मला सोडून नको जाऊस… जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video

अलिकडे मात्र पंजाबमधील वाघा-अटारी सीमेवरील एक मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात भारतीय जवानाने उगाचच हवेत फुदकणाऱ्या पाकिस्तानी जवानाची जागीच हवा उतरवली. यासाठी त्याला हिंसेची गरज लागली नाही तर विवेकबुद्धिने त्याने आपल्या एका कृतीनेच पाकिस्तानी सैनिकाला त्याची चूक दाखवत त्याची खिल्ली उडवली. सीमेवरील हा मजेशीर व्हिडिओ आता सोशल मिडियावर यूजर्सचे लक्ष वेधून घेत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे. चला या दृष्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बीएसएफ जवान आणि पाकिस्तान रेंजर्समधील हलका-फुलदा संवाद दिसून येतो. संचलनादरम्यान पाकिस्तानी रक्षक वारंवार उड्या मारत बीएसएफ जवानाला आपली फूर्ती दाखवू पाहत असतो. त्याच्या देहबोलीतून असे वाटते की, तो जवानाला सांगत आहे की आम्ही किती जास्त ताकदवान आणि बलवान आहोत. यावर बीएसएफ जवान शांततेने त्याच्या कृतीचे अनुकरण करत हातवाऱ्यांनी प्रश्न करताना दिसतो की हे तू काय करत आहे. पाकिस्तानी जवानाच्या मिश्किल कृतीला बीएसएफ शांततेत प्रतिउत्तर देतो आणि त्याची चूक त्याला दाखवतो जे पाहून उडत असलेला तो सैनिकही शांत होतो.

या प्रसंगामुळे सोशल मिडियावर मात्र चर्चेला उधाण आले आहे. लोकांना हा व्हिडिओ भारीच आवडला असून सीमेवरील गंभीर बातम्यांमध्ये हा व्हिडिओ सीमेवरची एक वेगळी बाजू आपल्याला दाखवतो. व्हिडिओतील दृष्यांनी लोकांचे मनोरंजन केले असून ते पाहून हसूच आवरता येत नाहीये. वाघा-अटारी सीमेवर दररोज संध्याकाळी ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभ पार पडतो. ही परंपरा १९५९ पासून चालत आलेली आहे. दोन्ही देशांचे सैनिक लष्करी थाटात संचलन करतात, वेगाने संचलन करतात आणि शेवटी आपापले राष्ट्रध्वज खाली उतरवतात. हा समारंभ जरी थोडा स्पर्धात्मक वाटत असला तरी, तो दोन्ही देशांमधील एक नियमित उपक्रम आहे. हा सोहळा पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने लोक, विशेषतः पर्यटक आणि तरुण, तिथे जमतात.

Bsf solider roasted pak rangers 🤣 pic.twitter.com/wtC3eTCgPd — Honey sain (@yougeshsain) March 30, 2026

डिमांड छोटी, प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी… युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @yougeshsain नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वाघा बॉर्डरवर हे सगळं पाहून एकाच वेळी अभिमानही वाटतो आणि हसूही येतं. या सगळ्या नाटकाची गरजच काय आहे? आपण जे करतो, तेच तेसुद्धा करतात. हे एक प्रकारचं परस्पर मनोरंजन आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बीएसएफच्या जवानाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे नेहमीचं आहे, पाकिस्तानी स्वतःच चेष्टेचा भाग बनतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wagah attari border video indian soldier roast pakistan soldier viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
1

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
2

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
3

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
4

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.