Pakistan : पाकिस्तानच्या आयएसआयचे कराची येथील युनिट 412, ज्यामध्ये पूर्णपणे महिला कर्मचारी आहेत, ते सोशल मीडियावर भारताविरुद्ध खोटे पसरवण्यात आणि हेरगिरी करण्यात सक्रिय आहे.
Operation Sindoor : पाकिस्तानी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मे 2025 च्या भारत-पाक संघर्षाची खोटी कहाणी समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला विजेता आणि भारताला आक्रमक म्हणून चित्रित केले आहे.
India Pakistan Kashmir Dispute : संयुक्त राष्ट्रात पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पाकिस्तानचा मित्र देश तुर्कीने यामध्ये लुडबूड केली आहे.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने एक धोरणात्मक संरक्षण करार केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की एका देशावर हल्ला करणे दोन्ही देशांकडून आक्रमक हल्ला मानला जाईल.
आज आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आपला दुसरा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज खेळवला जाणार आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) जाहीरनाम्यात दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेण्यात आली ज्यामध्ये पाकिस्तान, तुर्की आणि चीनसह सर्व सदस्य देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.
2025 Pakistan floods : पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे.
Nepal terror transit : नेपाळची सीमा एका बाजूला भारताशी आणि दुसऱ्या बाजूला चीनशी आहे. नेपाळ आणि पाकिस्तानचे अजूनही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दहशतवादी या दोन्ही घटकांचा सहज फायदा घेतात.
Tawi River flood alert : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानशी संवाद साधला आहे. इस्लामाबादला माहिती देताना भारताने सांगितले की जम्मूमधील तावी नदीत मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे.
Satellite images Pakistan naval relocation : सॅटेलाइट प्रतिमांवरून असे दिसून येते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने कराचीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या ग्वादरकडे आपले आघाडीचे युद्धनौका पाठवले होते.
Pakistan ISI LeT Bangladesh attacks : पाकिस्तानची ISI युनुस सरकारच्या मदतीने बांगलादेशातील प्राचीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करत आहे. यासाठी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा वापर केला जात आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि पहिल्यांदाच एखाद्या लष्करी अधिकाऱ्याने अमेरिकेच्या भूमीवरून कोणत्याही देशाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले होते. याचा पाकिस्तान अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा ही एक गंभीर समस्या बनली आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने त्यांच्या नवीन अहवालात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला आहे.
India‑US interim trade deal : भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतिक्षित व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या ४८ तासांत या करारावर निर्णायक घोषणा होण्याची शक्यता आहे.
Pakistani celebs social ban India : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistani farmer drone shootdown : भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या अलीकडच्या संघर्षात, भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा करत एका पाकिस्तानी शेतकऱ्याला ‘हिरो’ म्हणून गौरवण्यात आले होते.
India UNSC presidency 2025 : जुलै महिन्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळणार आहे. भारत पूर्णपणे सज्ज आहे आणि पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती भारताने तयार केली आहे.
Indus Waters Treaty suspension : सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?