Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेलिब्रिटींच्या डस्टबिनमध्ये काय आहे? तरुणाने शेअर केला व्हिडिओ; एकीकडे एअरपॉड तर दुसरीकडे विमल, तिसऱ्याकडे तर… Video Viral

सेलिब्रिटींच्या डस्टबिनमध्ये काय असेल? विचित्र वाटणारा हा प्रश्न मात्र तरुणाने जेव्हा हा प्रयोग खऱ्या आयुष्यात करून पाहिला तेव्हा तो शॉक झाला. त्याला यात अशा गोष्टी सापडल्या की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2025 | 11:19 AM
सेलिब्रिटींच्या डस्टबिनमध्ये काय आहे? तरुणाने शेअर केला व्हिडिओ; एकीकडे एअरपॉड तर दुसरीकडे विमल, तिसऱ्याकडे तर... Video Viral

सेलिब्रिटींच्या डस्टबिनमध्ये काय आहे? तरुणाने शेअर केला व्हिडिओ; एकीकडे एअरपॉड तर दुसरीकडे विमल, तिसऱ्याकडे तर... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सामान्यांना सेलिब्रिटींचे भारी आकर्षण वाटत असते. अनेकदा आपल्या आवडत्या सेलेब्रिटींचा कोणता चित्रपट रिलीज झाला की चाहते त्यातील अनेक गोष्टी आपल्या फॉलो करू पाहतात. सेलिब्रिटींचे आयुष्य कसे असते याबाबत जाणून घेण्यास लोकांना फार उत्सुकता वाटत असते. अशात एका तरुणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने धुमाकूळ घालत आहे. यात तो सेलिब्रिटींच्या डस्टबिनमध्ये नक्की काय विशेष मिळतं हे पाहायला गेला. ऐकायला थोडे अजब वाटेल मात्र व्हिडिओत पुढे ज्या ज्या बाहेर पडल्या त्या पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ तुमचे चांगलेच मनोरंजन करेल. यात तरुणाला नक्की कोणकोणत्या गोष्टी सापडल्या ते जाणून घेऊया.

लफडं बाहेर येताच नवऱ्याने स्वतःच्याच बायकोच प्रियकराशी लावून दिलं लग्न… लोक म्हणतायेत, “नवरा असावा तर असा”; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हिडिओमधये तरुणाने सचिन तेंडुंलकर, सलमान खान, अजय देवगण, श्रद्धा कपूर, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींच्या डस्टबिनची झडती घेतली. कचऱ्यामध्ये फेकलेल्या गोष्टी इतक्या अजब आहेत की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पहाल की यात तरुणाला अनेक अनोख्या आणि चकित करणाऱ्या गोष्टी दिसल्या. कुणाच्या कचऱ्याच्या पेटीत रिकाम्या पाण्याच्या बाटल्या सापडल्या तर कुणाच्या कचरापेटीत विमल पान मसाला आढळून आला. कुणाच्या डस्टबिनमध्ये एअरपॉड आढळून आले तर एकाच्या कचरापेटीत तर चित्रपटाची स्क्रिप्ट फेकलेली आढळून आली. हे सर्वच दृश्य पाहणे फार मजेदार ठरले. लोक यातील दृश्ये पाहून आता आश्चर्यचकित झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. यातील दृश्ये अनेकांसाठी रोमांचक होते, युजर्सने तर या व्हिडिओची इतकी मजा लुटली की व्हिडिओला 6 मिलियनहुन व्युज मिळाले.

अरे डोळे फुटले का? भररस्त्यात कारने अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले, थरारक दृश्ये…पाहूनच अंगावर येईल काटा; Video Viral

हा मजेदार व्हिडिओ @sarthaksachdevva नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, भारत नवशिक्यांसाठी नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे” अंबानींच्या घरातील कचरा चेक कर” तर दुसऱ्या युजरने लिहले आहे, “बेरोजगारी शिगेला पोहचली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Whats in celebrities dustbin funny video went viral on social media it will make you laugh and shocked at the same time viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • Bollywood
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.