Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय व्होल्टेज ड्रामा! गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्….; Video Viral

Husband Wife Fight : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिल्या आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला धु धु धुतलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 09, 2025 | 12:22 PM
Wife Beats Husband Girfriend Video Goes viral

Wife Beats Husband Girfriend Video Goes viral

Follow Us
Follow Us:
  • गर्लफ्रेंडसोबत नवऱ्याला बायकोने रंगेहाथ पकडलं
  • भर रस्त्यात नवऱ्याच्या अन् गर्लफ्रेंडला धु, धु, धुंतलं
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र विचत्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असती.सध्या उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या कॅप्शननुसार, या महिलेने नवऱ्या तिच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडला आहे. नवरा गर्लफ्रेंडसोबत हातात हात घालून एका हटेलमधून बाहेर येत होता. यावेळी महिलेने त्याला पाहिले आणि त्यानंतर तिने भर रस्त्यातच नवऱ्याला मारहाण सुरु केली. तिने त्याच्या गर्लफ्रेंडलाही केसाला धरुन मारायला सुरुवात केले असल्याचे तुम्ही पाहू शकता. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आपसापस बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. लोक गाड्या थांबवून भांडणे बघत आहे. महिला काही पतीच्या गर्लफ्रेंडला सोडायला तयार नाही. तिचे केस धरुन तिला सटासट मारत आहे. गर्लफ्रेंड देखील काही कमी नाही. ती देखील तिला मारत आहे. नवरा दोघींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

जानी दुश्मन! फणा उभारुन ऐटीत उभा होता किंग कोब्रा ; मुंगसाने जबड्यात धरला अन्…; चित्तथरारक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

हाय कलयुग: 7 वचन देकर जिसके साथ 7 फेरे लिए जीवन संगिनी बनाया उसे बीच सड़क प्रेमिका से पिटवाया… #VideoViral यूपी के कानपुर में प्रेमिका के साथ पति को होटल से निकलते ही पत्नी ने रंगे हाथों पकड़ लिया..! नोंकझोंक हुई _ गाली गलौज हुआ फिर पति ने प्रेमिका से पत्नी को सरेआम पिटवा… pic.twitter.com/GWbcwsClz2 — Rahul Saini (@JtrahulSaini) October 8, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @JtrahulSaini या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लग्नानंतर अफैरची गरजच का असते असे म्हटले आहे,  तर दुसऱ्या एकाने गर्लफ्रेंडच आवडत होती तर मग लग्न  का केलं नाही तिच्याशी असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने विचित्र घटना घडत आहेत आजकाल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हृदयद्रावक! माकडांचा हल्ला अन् वडिलांसमोर थेट छतावरुन खाली पडली चिमुकली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wife beats husband girfriend video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
1

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
2

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL
3

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral
4

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.