• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Snake And Mongoose Fight Video Goes Viral

जानी दुश्मन! फणा उभारुन ऐटीत उभा होता किंग कोब्रा ; मुंगसाने जबड्यात धरला अन्…; चित्तथरारक Video Viral

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक साप आणि मुंगसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2025 | 03:06 PM
Snake and Mongoose fight video goes viral

जानी दुश्मन! फणा उभारुन ऐटीत उभा होता किंग कोब्रा ; मुंगसाने जबड्यात धरला अन्...; चित्तथरारक Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्राण्यांमधील दोन कट्टर शत्रूंची झुंज
  • साप आणि मुंगसाच्या लढाईल कोण जिंकले
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Animal Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांच्या झुंजीचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या प्राण्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक साप आणि मुंगसामधील झुंजी पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सापाने मुंगसूला एका कोपऱ्यात गाठले आहे. साप  त्याच्यासमोर फणा काढून ऐटीत उभा आहे. जणू की तो मुंगसावर हासत आहे. पण हा डाव क्षणात पलटला आहे. मुंगसाने सापावर हल्ला करत त्याचा जबडा तोंडात धरला आहे. तुम्ही पाहू शकता की, मुंगूस आधी सापाच्या शेपटीवर हल्ला करतो. त्याला घाबरवतो. यामुळे साप त्याच्यावर हल्ला करायला जातो. पण मुंगूस अगदी चपळाईने सापाचे तोंड आपल्या तोडांत पकडतो आणि त्याला सोडत नाही. साप आपले तोंड सोडवण्यासाठी तडफडत असतो. हा व्हिडिओ इथेच संपला आहे. पुढे काय झाला हे समजलं नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

हृदयद्रावक! माकडांचा हल्ला अन् वडिलांसमोर थेट छतावरुन खाली पडली चिमुकली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

The way mongooses just take down cobras like it’s nothing pic.twitter.com/txtjbTFBEB — Arojinle (@arojinle1) October 6, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @arojinle1 या अकाउंटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, स्वत:ला कधी ताकदवर समजण्याची चूक करु नका. अंत प्रत्येकाचा होता. असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने यावर  आजकाल सगळेच स्वत:ला शहाणे समजत असतात असे म्हटले आहे, तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

तरुणाचं घटस्फोट सेलिब्रेशन चर्चेत! दूधाने अंघोळ केली, शेरवानी घातली, केक कापला अन्…; VIDEO तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Snake and mongoose fight video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अरे बापरे! लग्नात वर नव्हे तर दोन वधू; मुलीने मुलीसोबतच केलं लग्न, पाहून युजर्स अवाक्; Video Viral
1

अरे बापरे! लग्नात वर नव्हे तर दोन वधू; मुलीने मुलीसोबतच केलं लग्न, पाहून युजर्स अवाक्; Video Viral

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral
2

नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral

अजब-गजब! जगातील असा देश जिथे खिडक्यांना पडदेच नाहीत, रात्री घरातलं सगळं दिसतं तरीही प्रायव्हसीचा प्रश्न नाही…
3

अजब-गजब! जगातील असा देश जिथे खिडक्यांना पडदेच नाहीत, रात्री घरातलं सगळं दिसतं तरीही प्रायव्हसीचा प्रश्न नाही…

एका फोटोसाठी १५ मिनिटं पाठलाग…; मुंबईच्या रस्त्यावर परदेशी महिलेसोबत गैरवर्तन; संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL
4

एका फोटोसाठी १५ मिनिटं पाठलाग…; मुंबईच्या रस्त्यावर परदेशी महिलेसोबत गैरवर्तन; संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM
बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

Feb 28, 2026 | 09:00 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Feb 28, 2026 | 08:51 PM
Middle East War : खामेनेई अंडरग्राउंड? इस्रायली हल्ल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ठावठिकाणा गुलदस्त्यात

Middle East War : खामेनेई अंडरग्राउंड? इस्रायली हल्ल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ठावठिकाणा गुलदस्त्यात

Feb 28, 2026 | 08:30 PM
Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

Feb 28, 2026 | 08:28 PM
Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा ‘थ्रेड चिकन’, हॉटेलसारखी टेस्ट आता घरच्या घरी

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार घरी बनवा ‘थ्रेड चिकन’, हॉटेलसारखी टेस्ट आता घरच्या घरी

Feb 28, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.