Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसमान से गिरे खजूर मे अटके! सिंहाच्या तावडीतून सुटला पण थेट मगरीच्या जबड्यात पडला झेब्रा, थरारक Video Viral

आपले जीवन हे अनेक संघर्षांनी भरलेले आहे. कधी कुठून कोणते संकट येईल सांगणे कूप कठीण आहे. पण त्या संकटाना न घाबरता त्याचा सामान करणे खूप महत्त्वाचे असते. हे जीवनचक्र केवळ मानवाच्या आयुष्यात नाही, तर प्राण्यांच्याही असते.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2025 | 03:57 PM
wildlife video zebra survives from lion but fall straight into crocodiles jaw's

wildlife video zebra survives from lion but fall straight into crocodiles jaw's

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही सतत व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही वन्यजीव प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ पाहायाल मिळतात. मानवाप्रमाणे त्यांच्याही जीवानात अनेक संघर्ष असतात. कधी कुठून कोणते संकट येईल याची कल्पना देखील करता येत नाही. अनेकदा एकावेळी दोन संकटे समोर उभी राहतात. अशा परिस्थितीही आपण टिकून राहणे, त्या संकटाचा सामना करणे महत्त्वाचे असेत हे या प्राण्यांकडून शिकायला मिळते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये  एक झेब्रा आपल्या जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. आसमान मे गिरा खजूर मे अटका ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ एका संकटातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत दुसरे संकट उभे राहते. असेच काहीसे या झेब्रासोबत घडले आहे. एक झेब्रा सिंहाच्या तावडीत अडकला होता, त्याच्यापासून अत्यंत कष्टाने त्याने आपली सुटका तर करुन घेतली. पण दुसरीकडे आणखी एक संकट त्याची वाट पाहत होते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक झेब्राला सिंहाने पकडलेले आहे. त्याच्या तावडीतून सुटण्याचा झेब्रा अतोनात प्रयत्न करत आहेत. नदीच्या काठावर हा संघर्ष सुरु आहे. झेब्रा स्वत:ला सिंहाच्या तावडीतून सोडवूनही घेतो, पण यावेळी तो थेट पाण्यात पडतो. जिथे एक मगर घात घालून पाण्यात लपलेली असते. तिथेही त्याचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरु होतो. पण दुर्दैवाने आपल्या जीवाला मुकतो. पण झेब्रा शेवटपर्यंत संकटाचा सामना करत राहतो.

हिरोगिरी नडली! फोटोसाठी कॉन्स्टेबलने कोब्राला तोंडात धरला अन्…; पुढं जे घडलं भयानक, Video Viral

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @wildfriends_africa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, माझ्या जीवनही असे झाले आहे, एकामागून एक प्रॉब्लेम येत राहतात, तर दुसऱ्या एकाने हेच तर जीवन आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने यावर दु:ख व्यक्त करत किती क्रूर आहे हे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अश्लीलतेचा कळस! बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स; आधी मिठी मारली मग… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wildlife video zebra survives from lion but fall straight into crocodiles jaws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral
1

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral
2

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क
3

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral
4

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.