Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलसाठी लावली जावीची बाजी! धावत्या रेल्वेत दरवाजावर लटकत महिलेने लावले जबरदस्त ठुमके, नेटकरी भडकले; Video Viral

Stunt Viral Video : काही क्षुल्लक व्यूजसाठी महिलेने आपला जीव धोक्यात घातला. चालू रेल्वेच्या दरवााजावर जाऊन ती लटकली अन् मारले असे ठुमके की पाहून यूजर्सही झाले थक्क.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 10:35 AM
रिलसाठी लावली जावीची बाजी! धावत्या रेल्वेत दरवाजावर लटकत महिलेने लावले जबरदस्त ठुमके, नेटकरी भडकले; Video Viral

रिलसाठी लावली जावीची बाजी! धावत्या रेल्वेत दरवाजावर लटकत महिलेने लावले जबरदस्त ठुमके, नेटकरी भडकले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिची कृती पाहून अनेकांचा श्वास रोखला आहे.
  • काही सेकंदांच्या व्हिडिओत तिने जीव धोक्यात घालणारा प्रकार केल्याचे दिसत असून नेटकऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी अशा स्टंटपासून दूर राहण्याचे आवाहन करत प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळू नये, असे मत व्यक्त केले.
आजकाल स्वत:ला व्हायरल आणि फेमस करण्यासाठी अनेकजण नवनवीन विचित्र प्रकार करु पाहतात. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होताना तुम्ही पाहिलं असेल. कित्येकदा धोकादायक स्टंट करण्यासाठी लोक आपल्या जीवाचीही बाजी लावतात आणि आताच्या व्हिडिओतही काही असंच घडताना दिसून आलं. यात महिला धावत्या रेल्वेत स्टंंट करताना दिसली. आपण व्हायरल होऊ या भावनेने तिने हा व्हिडिओ शूट केला. पण यासाठी जो स्टंट तिने केला तो खरोखर धोकादायक होता. धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत व्हिडिओत ती ठुमके मारताना दिसली. हा प्रकार आता सोशल मिडियावर चर्चेत असून नेटकऱ्यांनी महिलेच्या व्हिडिओवर टिका व्यक्त केल्या आहेत. व्हायरल होण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणं चुकीच आहे असं अनेकांच म्हणण आहे.

२ तास स्वत: ला बर्फात केलं दफन, व्यक्तीच्या अनोख्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली नोंद; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एक महिला धावत्या ट्रेनच्या दारात उभी राहून एक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाची साडी नेसून, तिने दाराचे दोन्ही हँडल घट्ट पकडले आहेत. अर्धे शरीर रेल्वेच्या आत तर अर्धे बाहेर या पोझीशनमध्ये ती लटकत असतानाचा जोरदार ठुमके देखील मारुन दाखवते. महिलेचा हा प्रकार पाहून जवळ उभा असलेला माणूस देखील थक्क होतो. महिलेचा जराही तोल ढासळला असता किंवा हात निसटला असता तर तिचा जीव जाण्याची शक्यता होती. पण सुदैवाने व्हिडिओत असे काहीही घडले नाही. काही सेकंदाच्या या व्हिडिओने अनेकांचा श्वास रोखून धरला पण महिलेने मोठ्या शिताफीने हा पराक्रम करुन दाखवला. या व्हिडिओला सध्या इंटरनेटवर चांगले व्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी महिलेच्या कृतीवर आपला संताप व्यक्त केला आहे.

इस महिला को देखिए और इनकी नारी शक्ति को भी किस तरह से ट्रेन के गेट में मस्ती कर रही है
जो बेलकुल भी अच्छा नहीं है
लेकिन जो इनके साथ हुआ वो हैरान करने वाला है ? pic.twitter.com/SCpgWcRfse — zamir (@jamir1919) July 28, 2026

Diamond Flower: आयुष्यात फक्त एकदाच फुलतं हे दुर्मिळ फूल; हिमालयात दडलंय निसर्गाचं अद्भुत रहस्य

हा व्हिडिओ @jamir1919 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “धावत्या ट्रेनच्या दारातून बाहेर लटकणे काही क्षणांसाठी रोमांचक वाटू शकते, पण एका छोट्या चुकीमुळे आयुष्यभराचा पश्चात्ताप होऊ शकतो. असे स्टंट नेहमी टाळा आणि इतरांनाही त्याबद्दल जागरूक करा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एका लहान चुकीमुळे तिचा जीव जाऊ शकतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्हायरल होण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायला मागेपुढे पाहत नाहीत. या बाईकडे बघा, तिची थोडी जरी चूक झाली, तर ती थेट यमराजाला भेटेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman dangerous train stunt viral video social media users react risky reel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.