Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी गर्भवती राहिली महिला; म्हणाली, “तो माझ्या स्वप्नात येतो आणि…”; धक्कादायक Video Viral

सोशल मीडियावर सध्या एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात महिलेने काही धक्कादायक दावे केले आहेत. पतीच्या निधनानंतर महिला गर्भवती राहिली खरी पण हे झालं कसं यावर तिचे उत्तर सर्वांना हैराण करून सोडते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2025 | 03:09 PM
पतीच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी गर्भवती राहिली महिला; म्हणाली, "तो माझ्या स्वप्नात येतो आणि..."; धक्कादायक Video Viral

पतीच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी गर्भवती राहिली महिला; म्हणाली, "तो माझ्या स्वप्नात येतो आणि..."; धक्कादायक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक अजब-गजब गोष्टी व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी अचंबित करून जातात. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे, ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरून गेला. व्हिडिओमध्ये एका महिलेने मुलाला जन्म दिला असल्याचे समजते मात्र यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ११ वर्षांपूर्वीच तिच्या नवऱ्याचे निधन झाले होते, ज्यामुळे तिला हा मुलगा कसा झाला हा प्रश्न सर्वांना पडला. यातही आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे महिलेला आपण गर्भवती कसे राहिलो हेच माहिती नाही. व्हिडिओत जेव्हा तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने असे काही उत्तर दिले की ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरली. चला काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

चंदेरी थाळी, सोनेरी मटण… लग्नात वैष्णवी हगवणेने नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा चर्चेत; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर महिलेला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती महिला सांगत असल्याचे दिसत आहे की तिच्या पतीच्या निधनाला ११ वर्षे झाली आहेत. यावर रिपोर्टर त्याला विचारतो, ‘मग हे मूल कसे जन्माला आले?’ या प्रश्नाचे उत्तर देताना त्या महिलेने सांगितले की तिला हे मूल कसे जन्माला आले हे माहित नाही. महिला इथेच थांबली नाही आणि तिने पुढे अनेक खळबळजनक खुलासे केले ज्याने संपूर्ण सोशल मीडिया हादरून गेलं. महिलेने सांगितले की तिचा नवरा तिच्या स्वप्नात येतो. यावर रिपोर्टर प्रश्न विचारतो, ‘स्वप्नात आल्यावर ते काय करतात?’ ती बाई उत्तर देते की ते जेवण मागतात, जेवण खातात, भांडतात आणि जवळ येऊन झोपतात.

यावर रिपोर्टर म्हणतो की, तुमचा नवरा ११ वर्षांपूर्वी वारला आणि तुम्ही ११ वर्षांनी मुलाला जन्म देत आहात, हे कसं शक्य आहे? यावर ती महिला म्हणते की मला माहित नाही, फक्त देवालाच माहित आहे. यावर रिपोर्टर म्हणतो की, तुमच्या बाबतीत विज्ञानही अपयशी ठरले आहे. तर यावर ती महिला म्हणते की हो, मला ठाऊक नाही की माझ्या पोटात बाळ कसं तयार झालं. रिपोर्टर पुढे विचारतो की आपण समोर जे मूल पाहत आहोत ते स्वप्न आहे की वास्तव? तर ती स्त्री म्हणते की, मूल खरोखर अस्तित्वात आहे. म्हणून रिपोर्टर विचारतो की हे कोणाचे मूल आहे, तर ती महिला म्हणते की हे कोणाचे मूल आहे हे मला माहित नाही. मी कोणाशीही संपर्क साधला नाही.

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीने मारली थोबाडीत, दृश्य पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

महिलेचे हे दावे अनैतिक असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @itsanewspage नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिच्याही गरजा आहेत. हा मुद्दा का आहे आणि त्याची थट्टा का केली जात आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिच्या स्वप्नात नवरा, अच्छा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman gets pregnant 11 years after her husbands death says husband came in dreams video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास… सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष
1

इवलेसे शरीर, मिटलेले डोळे जणू गाढ झोपेत असल्याचा होतोय भास… सोन्याच्या खाणीत आढळले ३०,००० वर्षे जुन्या बेबी मॅमथचे अवशेष

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…,
2

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…,

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral
3

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral
4

चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.