Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या रेल्वेत झाली महिलेची प्रसुती, पहिल्या मुलाने रेल्वेत तर दुसऱ्याने रुग्णवाहिकेत घेतला जन्म; घटनेचा Video Viral

Pregnancy Train Video : रेल्वेत प्रसूती! कळा असहाय्य झाल्याने महिलेने धावत्या रेल्वेतच पहिल्या मुलाला जन्म दिला तर रुग्णालयात नेताना एम्बूलन्समध्येच दुसऱ्या मुलानेही जन्म घेतला. आई आणि दोन्ही बाळ सुरक्षित असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 10:48 AM
धावत्या रेल्वेत झाली महिलेची प्रसुती, पहिल्या मुलाने रेल्वेत तर दुसऱ्याने रुग्णवाहिकेत घेतला जन्म; घटनेचा Video Viral

धावत्या रेल्वेत झाली महिलेची प्रसुती, पहिल्या मुलाने रेल्वेत तर दुसऱ्याने रुग्णवाहिकेत घेतला जन्म; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धावत्या रेल्वेत प्रवासादरम्यान एका महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या.
  • प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि RPF जवानांनी तत्परतेने मदत करत परिस्थिती हाताळली.
  • वेळेवर मिळालेल्या सहकार्यामुळे आई आणि नवजात बाळांची सुरक्षितता सुनिश्चित झाली.
सोशल मिडियावर अलिकडे एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात रेल्वेत महिलेची प्रसूती केल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून घटनास्थळी उपस्थित प्रवासी आणि RPF महिला जवानांचे भरभरुन काैतुक केले जात आहे. माहितीनुसार, धावत्या रेल्वेतून प्रवास करताना महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. यानंतर उपस्थित लोकांनी लगेच याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली ज्यानंतर काही वेळातच महिलेला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.

तामिळनाडूच्या आकाशात दिसले चक्रिवादळाचे भीषण दृष्य, पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशातील घडली. राउरकेला-गुणुपूर राज्यारानी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत असताना महिलेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. यानंतर प्रवाशांनी तत्परतेने रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती दिली ज्यानंतर रेल्वेत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. तथापि,वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच महिलेने रेल्वेत एका मुलाला जन्म दिला होता तर रुग्णालयात दाखल करताना एम्बुलंसमध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

रेल्वे पोर्टलद्वारे घेतली मदत

रेल्वे कर्मचाऱ्यांनी Rail Madad पोर्टलच्या मदतीने घटनेची माहिती दिली ज्यानंतर तत्काळ मदत पोहचवण्यात आली. कटक रेल्वे स्थानकावर RPF ची एक टीम तैनात करण्यात आली जेणेकरुन महिलेला तत्काळ वैद्यकीय सेवा मिळू शकेल. कटक रेल्वे स्थानकारवर पोहच्याआधीच महिलेने पहिल्या मुलाला जन्म दिला होता ज्यात प्रवाशांनी तिची परिस्थिती हाताळत महिलेची मदत केली. यानंतर कटक रेल्वे स्थानकावरुन महिलेला आणि बाळाला सुरक्षित रेल्वे स्थानकावरुन उतरवण्यात आले. तिथे उपस्थित एका फार्मासिस्टनेही मदतीचा हात पुढे करत प्राथमिक उपचार दिले.

A remarkable story from Odisha. A pregnant woman traveling on Rourkela-Gunupur Rajyarani Express train gave birth to twin babies under extraordinary circumstances. She delivered the first baby, a boy, inside the train before medical assistance arrived. On reaching Cuttack… pic.twitter.com/51m3Lomyni — Manas Muduli (@manas_muduli) June 21, 2026

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

याचदरम्यान महिला आणखी एका मुलाची आई होणार असल्याचे समजले ज्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. परंतु हाॅस्पिटलमध्ये नेण्याआधीच महिलेने दुसऱ्या मुलालाही रुग्णवाहिकेतच जन्म दिला. सुदैवाने यात आई आणि दोन्ही बाळ सुरक्षित असून त्यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर आता नेटकऱ्यांनी रेल्वे कर्मचारी, आरपीएफ टीम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काैतुक केले आहे. त्यांच्या सहकार्यानेच कठीण परिस्थितही महिलेच्या दोन्ही मुलांची सुरक्षित डिलिव्हरी करण्यात आली.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman goes into labour on moving train passengers rpf help delivery video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • pregnancy
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
1

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव
2

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
3

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
4

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.