Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; जाब विचारताच नराधमाने उचलला हात, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने ट्रेनमध्ये महिलेला अश्लील इशारे केले असून तिने जाब विचारल्यावर तिला मारहाण केली आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 03:50 PM
Man misbihaves with women in train video viral

Man misbihaves with women in train video viral

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन
  • जाब विचारताच नराधमाने उचलला हात
  • संतापजनक व्हिडिओ व्हायरल
Womam Harrasment Train Video : सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका नराधमाने धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन केले आहे. यामुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित तरुणाला जाब विचारल्यानंतर त्याने जे कृत्य केलं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पीडीतेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने व्हिडिओ सांगते की, ट्रेनमध्ये एक तरुणी दीड तास तिच्याकडे एक-टक बघत होता. तिला नको-नको ते अश्लील इशारे करत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संबंधित तरुण तरुणीकडे बघून Flyig kiss करत आहे तेही अश्लीलपणे. यावर महिलेने त्याला जाब विचारताच असे काही केलं आहे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तरुणाने थेट तरुणीच्या कानाखाली लगावली आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ट्रेनमधील कोणतीही व्यक्ती महिलेच्या मदतीला आलेले नाही.

व्हायरल व्हिडिओ

रेल में महिलाओं से बदसलूकी और मारपीट का ये वीडियो सोशलमीडिया पर वायरल है।
जब तक ये आरोपी पकड़ा ना जाये जिम्मेदारी अधिकारीयों को टैग कीजिए।@RailMinIndia इस दरिंदे को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए।
@AshwiniVaishnaw#ElectionResult2026 pic.twitter.com/4prR4ELrXm
— अश्विनी सोनी (@Ramraajya) May 4, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @Ramraajya एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच प्रवाशांनी मदत न केल्यानेही वाद पेटला आहे. अशा लोकांमुळेच महिला आज सुरक्षित नाही असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman harassed train assault video viral india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
1

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
2

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.