Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्

सोशल मीडियावर एका व्हिडिओने लोकांचे लक्ष्य वेधले आहे. एका महिलेने अत्यंत धाडसाने सापाला रेस्क्यूक केले आहे. तिचे हे धाडस पाहून काहींनी कौतुक केले आहे. तर काहींनी साप विषारी नसल्यामुळे इतक्या सहज रेस्क्यू करता आलं असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 07:20 PM
Snake Rescuee Video

Snake Rescuee Video

Follow Us
Follow Us:
  • ताई तर धुरंधर निघाल्या!
  • लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…
  • VIDEO पाहून नेटकरी आवाक्
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला कोणतीही भीती न बाळगता सापाला रेस्क्यू करताना दिसत आहे. हे पाहून अनेकांचे डोळे विस्फोरले आहेत. या व्हिडिओने लोकांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. महिलेच्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral

नेमकं काय घडलं ?

सहसा सापाचं नाव जरी ऐकले तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. पण या ताईने अगदी रस्सी असल्.यासारखे सापाला उचलले आहे आणि रेस्क्यू केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला लांबचक सापाला रेस्क्यू करत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नाही.

अतिशय आत्मविश्वासाने ती सापाला नियंत्रित करत आहे. सापाची लांबी पाहून तो कोब्रा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु तरीही महिला अत्यंत शांतपणे त्याला संभाळून रेस्क्यू करत आहे. सापाने महिलेला वेटोळा घातल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. यानंतर ती त्याला एका डब्यात बंद करते.

व्हायरल व्हिडिओ

यह दीदी कितनी बहादुर हैं।
इनको थोड़ा सा भी डर नहीं लग रहा है।
यह वास्तव में धुरंधर है। pic.twitter.com/PV9DIEHEo1
— Pooja dhakad ❤️ (@Poojadhkd) June 7, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Poojadhkd या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तचर काहींना हा साप विषारी नसल्याचे म्हटले आहे. यामुळेच सापाला सहज रेस्क्यू करता आलं असे लोकांचे म्हणणे आहे.

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman rescue snake like rope video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.