Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्क फ्रॉम थिएटर! ‘धुरंधर 2’ सुरू असताना लॅपटॉपवर काम करताना दिसली महिला; नेटकरी म्हणाले, ‘कॉर्पोरेट मजदूर…’, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला थिएटरमध्ये धुरंदर २ बघताना काम करताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून कार्पोरेट मजदूर असल्यावर असेच हाल होताता असे लोकांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 06:17 PM
Woman Working on Laptop During Dhurandhar 2 in Theatre Goes Viral

Woman Working on Laptop During Dhurandhar 2 in Theatre Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • ‘धुरंधर 2’ सुरू असताना लॅपटॉपवर काम करताना दिसली महिला
  • व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
  • पाहा नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला थेट थिएटरमध्ये चित्रपट पाहताना काम करताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे कार्पोरेट मजदूरांनी दु:ख व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकितही झाले आहे. हा व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी कल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, थिएटरमधील दृश्य दिसत आहे. यामध्ये एक महिला चित्रपट सुरु असताना आपल्या सीटनर बसून लॅपटॉपवर टायपिंग करत आहे. समोर मोठ्या स्क्रीनवर धुरंधर मूव्ही सुरु आहे. अशा वेळी महिला मनोरंजन आणि काम दोन्ही गोष्टी करत आहे. हा व्हिडिओ थिएटरमधीलच एका प्रेक्षकाने शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

बेंगळुरूच्या रस्त्यावर ‘लॅम्बोर्गिनी’चा थरार! भररस्त्यात जीवघेणी स्टंटबाजी, पोलिसांनी उतरवली मस्ती, Video Viral

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

यावर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले आहे की, ताई मी तुझं दु:ख समजू शकतो, तर दुसऱ्या एकाने देवा पुढच्या जन्मी कॉर्पोटरेट मजदूर नको रे बनवू असे म्हटले आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_khushibatra_ या अकाऊंटवर शेअर करम्यात आला आहे.

धुरंधर क्रेझ

सध्या रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाची क्रेझ प्रचंड आहे. याचा सिक्वील २ आला असून देशभरातील थेटर्स हाऊसफुल झाले आहेत. या चित्रपटातील डायलॉग्स, अॅक्शन सीन आणि गाणी प्रचंड ट्रेंड होत आहे. तरुणांपासून लहानांपर्यंत हा चित्रपट सर्वांच्याचा पसंतीस पडलत आहे

कोल्ड ड्रिंकने भरलेला ट्रक रस्त्यावर पलटला अन् मदतीऐवजी लोकांनी सुरु केली लूटमार; घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman working on laptop while watching dhurandhar 2 in theatre video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ
1

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
2

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
3

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
4

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.