Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पठ्ठ्याचं थेट मृत्यूला आमंत्रण! रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये उभे राहून धोकादायक प्रवास, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

अलकीडे लोकांना विनाकारण हिरोगिरी करण्याचा नाद लागला आहे. कोणीही कधीही कुठेही धोकादायक स्टंटबाजी करत आहे. आता हेच पाहा ना एक पठ्ठ्या थेट रेल्वेच्या दोन डब्यांच्यामध्ये उभा राहून प्रवास करत आहे. पाहा नेमकं काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 01:52 PM
young boy journey standing between two train coaches shocking video goes viral

young boy journey standing between two train coaches shocking video goes viral

Follow Us
Follow Us:
  • पठ्ठ्याचं थेट मृत्यूला आमंत्रण
  • रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये उभे राहून धोकादायक प्रवास
  • धडकी भरवणारा VIDEO VIRAL
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण रेल्वेच्या दोन डब्यांच्या मधून प्रवास करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाला मरणाची कोणतीही भिती नसून तो तंबाखू मळत निवांत उभा आहे. यामुळे आपला जीव जाऊ शकते याची त्याला कोणत्याही प्रकारची जाणीव नाही हे स्पष्ट दिसून येते.

नेमकं काय आहे व्हिडिओत ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन निघाली आहे. काही पुढे गेल्यावर तुम्हाला दिसले की, रेल्वेचे डबे ज्या भागी जोडले जातात तेथील गोल रॉडवर एक तरुण तंबाखू मळत उभा आहे. रेल्वे हळूहळू पूढे सरकत आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारची भिती नाही. चुकूनही वळणावर असताना त्याचा तोल गेला, त्याचा पाय त्या गोल रॉडवरुन घसरला तर गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यामध्ये तरुणाचा जीवही जाऊ शकतो. मात्र त्याला याची कसलीही पर्वा नाही. याशिवाय अनेक लोक ट्रेनला लटकून प्रवास करत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.

हीच खरी माणुसकी! जखमी श्वानाला खाद्यांवर घेऊन डोंगरातून ‘असं’ केलं रेसक्यू; नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

डिब्बों के बीच में खैनी मसल रहा है, गलती से गिर गया तो खुद भी मसला जाएगा। pic.twitter.com/FiXJ6TDhZF — Nitin Prajapati (@Prajapat204) April 5, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Prajapat204 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी तरुणाच्या धोकादायक कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने, यमराज याचा काका आहे वाटतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने काय जबरदस्त शौक आहे पठ्ठ्याला असं म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हा नक्कीच बिहारी भाऊ असणार असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओने पुन्हा एकदा प्रवाशांचा स्वत:च्या जीवाप्रती निष्काळजीपणा, नियमांचे उल्लंघन समोर आले आहे.

उसाचा रस थेट सातासमुद्रापार पोहोचला; एका ग्लासची किंमत ऐकून व्हाल थक्क, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young boy journey standing between two train coaches shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.