Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भक्तीचा मॉडर्न अवतार! Gen Alpha ने बैरण गाण्यावर केली आरती, पाहून देवही म्हणाले, नक्की चाललंय तरी काय?, Video Viral

एका व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. Gen Alpha ने बप्पाच्या आरतीच्या वेळी बैरण गाणं म्हटले आहे. यामुळे इंटरनेटवर दोन गट पडले आहे. काहींनी मुलाच्या निरगसतेचे कौतुक केले आहे, तर काहींनी याला बप्पाचा अनादर म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 11:33 AM
Young boy performing aarti while singing popular bairan song

Young boy performing aarti while singing popular bairan song

Follow Us
Follow Us:
  • भक्तीचा मॉर्डन अवतार
  • Gen Alpha ने बैरण गाण म्हणत केली बप्पाची आरती
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की पाहून संताप येतो. तर काही थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एक चिमुरडा भक्तीत रमला आहे. परंतु आरतीच्या वेळी चिमुरड्याने असे काही केले आहे की पाहून लोक आवाक् झाले आहे. या चिमुरड्याने आरती करताना बैरण हे ट्रेंडिग गाणे म्हटले आहे. परंतु चिमुकला मात्र भक्तीत एकाग्र झाल्याने तो नेमकं काय म्हणत आहे हे त्याच्या लक्षात येत नाही.

जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, जमिनीतून उसळतेय आग अन् पाताळाहून कमी नाही हे ठिकाण; Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, चिमुकला देवाच्या गाभाऱ्यासमोर आरतीचे ताट घेऊन उभा आहे. देवाला ओवाळत आहे. मागे बैरण गाणे वाजताच तेच गाणं तो देवाचा मंत्र असल्यासारख म्हणत आहे. सहसा अशी गाणी देवासमोर वाजल्यावर मुलांचे लक्ष विचलित होते. मात्र चिमुरडा भक्तीत पूर्णपणे मग्न असून त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत शांत हावभाव आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इन्स्टाग्रामवर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमुळे दोन गटांमध्ये वाद पेटला आहे. एका बाजूला लोक मुलाच्या निरागसतेचे कौतुक करत आहेत. भक्ती ही मनातून असते, आवाजाचा त्यावर परिणाम होत नाही हे चिमुरड्याने दाखवून दिलं असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने Gen Alphaची भक्ती करण्याची नवी स्टाईल असे म्हटले आहे.

मात्र दुसरीकडे यावर काहींनी टीका केली आहे. देवाच्या आरतीच्या वेळी अशी गाणे वाजवणे परंपरेचे उल्लंघन असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. यामुळे धार्मिक विधींचे गांभीर्य कमी होते असे लोकांचे मत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं…, VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young boy performing aarti while singing popular bairan song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!
1

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!

Viral Video: लाडू-मोदक नाही बाप्पाला चक्क प्रसाद म्हणून Bubble Tea! गणपतीच्या पूजेची विचित्र पद्धत व्हायरल
2

Viral Video: लाडू-मोदक नाही बाप्पाला चक्क प्रसाद म्हणून Bubble Tea! गणपतीच्या पूजेची विचित्र पद्धत व्हायरल

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
3

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
4

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.