Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! तरुण धोकादायक धबधब्याच्या काठावर शूट करायला गेला अन्…, थरारक VIDEO VIRAL

अलीकडे लोकांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचे वेड लागले आहे. यासाठी लोक आपला जीवही धोक्यात घालत आहे. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३० सेकंदाची रिल तरुणाच्या जीवावर बेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2025 | 02:36 PM
young boy swept away at waterfall while trying to shoot for reel

young boy swept away at waterfall while trying to shoot for reel

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडिया धक्कादायक आणि थरराक व्हिडिओंच स्माशन बनले आहे. रोज कोणाच्या ना कोणच्या मरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ३० सेंकदाच्या रीलच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आतापर्यंत अशा धोकादायक स्टंटबाजीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. पण तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण कोरापूट येथील दुदुमा धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला गेला होता. यावेळी रिलसाठी तो धबधब्याच्या काठावर गेला. यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे तरुण तिथेच अडकला. त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकालाही बोलवण्यात आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अडथळा निर्माण झाला आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पाण्याचा प्रवाह प्रचंड असून तरुण मधोमध केवळ एका दगडावर उभा आहे. पण यावेळी अचानक पाण्याची एक लाट जोरात येते आणि तरुणाला वाहून घेऊन जाते. या थरराक दृश्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सांगण्यात येत आहे की, तरुणाचे वय २२ होते, तो ओडिशाच्या बेरहमपूर येथील राहणारा होता. युट्यूबर म्हणून तो काम करत होता. युट्यूबसाठी व्हिडिओ शूट करायला गेला यावेळी ही घटना घडली.

आधी श्वानाला बेदम मारहाण मग बाईकला बांधून …; अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

A Santhal Youtuber (age 22) from Berhampur, Ganjam (Odisha) was swept away at Duduma Waterfall, Koraput while trying to shoot a video. Validation from social media has made many people relegate common sense.pic.twitter.com/9IV1vwiHcZ — do’o kappa (@viprabuddhi) August 24, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @viprabuddhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सोशल मीडियासाठी लोकांना अक्कल घाण ठेवली आहे, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ इतर लोकांसाठी एक उदाहरण आहे की, सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूज साठी, प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणे किती धोकादायक आहे. तुमचा जीवही जाण्याची शक्यता आहे.

30 सेकंदाची रिल जीवापेक्षा किमती? तरुण धावत्या ट्रेनसमोर गेला अन्….; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young boy swept away at waterfall while trying to shoot for reel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘मला तुझी बायको दे त्याबदल्यात तुला…’ प्रियकराने ठेवली पतीसमोर धक्कादायक अट, पाहून व्हाल हैराण, Viral Video
1

‘मला तुझी बायको दे त्याबदल्यात तुला…’ प्रियकराने ठेवली पतीसमोर धक्कादायक अट, पाहून व्हाल हैराण, Viral Video

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद
2

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद

Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?
3

Viral Video: महाराष्ट्राच्या रस्त्यावर शेतकरी उडवू लागले 50-100 च्या नोटा; नक्की झालं तरी काय?

Viral Video: ट्रेनच्या खिडकीजवळ फोन वापरणाऱ्या महिलेचा RPF जवानाने मोबाईल हिसकावला; पुढचा प्रकार पाहून सगळेच हैराण…
4

Viral Video: ट्रेनच्या खिडकीजवळ फोन वापरणाऱ्या महिलेचा RPF जवानाने मोबाईल हिसकावला; पुढचा प्रकार पाहून सगळेच हैराण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.