Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉंग ड्राइव्ह की शेवटची राइड? प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून तरुणाने दिली ‘मौत का कुआ’ ची सफर; थरारक Video Viral

Stunt Viral Video: चल सखे मृत्यूच्या खेळात...! प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून तरुणाने घेतली 'मौत का कुआ' मध्ये एंट्री. एका मागून एक अनेक फेऱ्या मारल्या अन् व्हिडिओतील दृश्ये पाहून धडकीच भरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 22, 2025 | 02:39 PM
लॉंग ड्राइव्ह की शेवटची राइड? प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून तरुणाने दिली 'मौत का कुआ' ची सफर; थरारक Video Viral

लॉंग ड्राइव्ह की शेवटची राइड? प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून तरुणाने दिली 'मौत का कुआ' ची सफर; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय दिसेल याचा नेम नाही. इथे अनेक अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्या आपल्या आश्चर्याचा धक्का देतील. आताही इथे असाच एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीला बाईकवर बसून ‘मौत का कुआ’ ची सफर दिल्याचे दिसून येत आहे. तुम्ही अनेकदा मौत का कुआ कोणत्या चित्रपटात अथवा जत्रेत पाहिला असेल. हा एक खेळ आहे जो आपला जीव देखील घेऊ शकतो आणि म्हणूनच याला ‘मौत का कुआ’ हे नाव देण्यात आले आहे. ज्यात जायला भल्याभल्यांना घाम फुटतो अशा ‘मौत का कुआ’ मध्ये तरुणाने चक्क आपल्या प्रेयसीला नेले जे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. आता यात पुढे काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मूर्ती लहान पण कीर्ती महान! शाळेत जायच्या वयात, पोरं आली वयात; लिफ्टमध्ये शिरताच केलं असं काही… पाहून तरुणाईला फुटला घाम

काय घडलं व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक तरुण आपल्या प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून ‘मृत्यूच्या विहिरीत’ मौत का कुआ मध्ये स्टंट करताना दिसत आहे. मुलगी बाईकच्या टाकीवर घाबरून बसली आहे, पण तिचा प्रियकर स्टंट दाखवू लागताच, ती थोडी बेफिकीर होते. दोघेही ‘मौत का कुआ’ मध्ये एक मजेदार आणि साहसी राइड करतात जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या प्रेयसीला उत्साहित पाहून, तरुण पूर्ण उत्साहाने बाईक वेगाने चालवतो आणि अनेक फेऱ्या मारल्यानंतर हळूहळू बाईक जमिनीवर आणतो. तरुणाच्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील प्रियकर प्रेयसीचा साहस पाहून आता युजर्स अवाक् झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले आहेत.

पांचट Jokes: रुग्णाला नको ते प्रश्न विचारून डॉक्टरांनी आपल्याच पायावर धोंडा मारला… हास्याने लोटपोट होण्यासाठी वाचा जरूर

हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेक युजर्सने कमेंट्स करत या अनोख्या रायडींगवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले या आहे, “त्यांना लग्न करू द्या, मग खरा होईल मृत्यूचा खेळ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रायडर्स लोकांची ड्रीम GF, अशावेळी इतकं सहकार्य”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “निव्वळ वेडेपणा आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young man gives girlfriend a ride to maut ka kua video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल
1

Three Girls Viral Video : फुटपाथवर बाईक आणून हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना मुलींनी शिकवला धडा; व्हिडिओ व्हायरल

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral
2

Panvel Taloja Accident : पनवेलमध्ये पोलीस बनले देवदूत, पलटी होणाऱ्या रिक्षाला धरले अन् वाचवले तिघांचे प्राण, Video Viral

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
3

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक
4

Emotional Viral Video : मुलीची ट्रेन सुटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर थांबले आई-वडील; वडिलांची कृती पाहून नेटकरी भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.