Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी कुठे गेली? ट्रेनमागे धावत राहिला तरुण विक्रेता, पण ग्राहकाने…; काय घडलं जाणून येईल संताप, Video Viral

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील संताप येईल. रेल्वे स्टेशनवरील विक्रेत्यासोबत एक संतापजनक कृत्य ग्राहकाने केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 13, 2025 | 11:13 AM
young vendor runs along train for payment but see what happened video goes viral

young vendor runs along train for payment but see what happened video goes viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्टेशनवरील तरुण विक्रेता ट्रेनच्या मागे
  • ग्राहकाने केलेले कृत्य जाणून येईल संताप
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असताता की, पाहून आपला दिवस चांगला जातो. तर काही असे व्हिडिओ पाहयला मिळतात की, तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक संतापजनक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडच्या काळात माणुसकी जशी हरवत चालली आहे. रेल्वे स्टेशनवरील एका तरुण विक्रेत्यासोबत असे काही घडले आहे की, संताप येईल. एका ग्राहकाने विक्रेत्याला पैसे न देताचा पळ काढला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण धावत्या ट्रेनमागे पळताना दिसत आहे. एका ग्राहकाकडे खिडीकीतून सामानाचे पैसे मागत आहे. पण ग्राहक काही पैसे देण्यास तयार नाही. तरुण ग्राहकाला कळकळीची विनंती करत आहे. तसेच ट्रेन वेगाने धावत असताना आपल्या कष्टाची किंमत घेण्यासाठी तरुणाची झटपट सुरु आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून संतापची लाट उसळली आहे.

पुणे मेट्रो स्टेशनवर कपलने केलं हटके फोटोशूट; मात्र मेट्रो प्रशासनाने उगारला कारवाईचा बडगा, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Never play with poor and weak 💔 pic.twitter.com/BIM2rRdecj — Vishakha 🌟 (@MasalaaMinds) November 12, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MasalaaMinds या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कुठे घडली, याची माहिती अस्पष्ट आहे. पण अनेकांनी ग्राहकावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यांने, मला आशा आहे की त्या ग्राहकाला त्याचे कर्म परत मिळेल, तर दुसऱ्या एकाने माणुसकी मेली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने कसे लोक आहेत या जगात, दुसऱ्याच्या कष्टाचे चोरताना पण लाज नाही वाटत यांना असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावर देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण यामध्ये ग्राहकाचे पेमेंट फसले होते आणि याच वेळी त्याची ट्रेन सुटली होती. यावेळी दुकानदाराने ग्राहकाला कॉलरने पकडून ठेवले होते. ग्राहकाला त्याचे महागडे घड्याळ केवळ दोन समोशाच्या बदल्यात द्यावे लागले होते.

आ बैल मुझे मार! दारु पिऊन पठ्ठ्या थेट बैलाला भिडला अन्…; पुढं जे घडलं पाहून हसू आवरणार नाही, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young vendor runs along train for payment but see what happened video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
1

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
2

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
3

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
4

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.