Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना मरणाचा धाक, ना कायद्याचा! रिलासाठी थेट धावत्या बसखाली घुसला तरुण ; VIDEO पाहून नेटकरी संतापले

आजकाल लोकांना सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे वेड लागले आहे. याच्या नादात लोक आपल्या जीवही धोक्यात घालतात. आता हेच पाहा ना एक तरुण थेट धावत्या बसखाली घुसला आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 11:29 AM
Young boy crawled under bus video goes viral

Young boy crawled under bus video goes viral

Follow Us
Follow Us:
  • रिलसाठी काहीही
  • थेट धावत्या बसखाली घुसला तरुण
  • थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Viral Stunt Video : अलीकडच्या तरुणाईला सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी तरुणाई काहीही विचित्र आणि धोकादायक स्टंट करत आहे. यासाठी आपला जीवही धोक्यात घालायला तरुण मंडळी तयार आहेत. यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो, त्यांच्या आसपासच्या लोकांचा पर्वा आता तरुणाईला राहिली आहे. आता हे पाहाना नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक तरुण स्केटिंग करताना धावत्या बसखाली घुसताना दिसत आहे. त्याचा हा स्टंट त्याला किती धोकादायक ठरु शकतो याचे जराही भान नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक बस रस्त्यावरुन वेगाने धावत आहे. याच वेळी एक तरुण स्केटिंग करत बसच्या मागे जात आहे. तरुण स्केटिंग करत बसला मागच्या बाजूने पकडतो आणि बसखाली घुसतो. व्हिडिओ पाहून काही सेकंदासाठी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. आता मोठा अपघात होणार याची भीती लागली असतानाच तरुण पुन्हा स्केटिंग करत बसखालून बाहेर निघतो. परंतु त्याची ही चूक त्याला महागात पडली असती. चुकनही बस थांबली असती किंवा त्याचा तोल गेला असता तर नक्कीच गंभीर अपघात झाला असता. पण सुदैवाने असे घडत नाही.

मस्ती मस्ती जीवाचा झाला खेळ! व्हिडिओ शूट करतानाच गोळी झाडली अन् क्षणात जे घडलं… घटनेचा थरारक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

यह बहादुरी नहीं, सरासर बेवकूफी है ! एक छोटी सी चूक और सब खत्म..! अपनी जान की नहीं तो कम से कम अपने माता-पिता के बारे में तो सोचो..! सिर्फ एक पल की मस्ती के लिए अपनी जान खतरे में डालना समझदारी नहीं है..! माता-पिता हर जगह साथ नहीं हो सकते, इसलिए बच्चों को भी समझना होगा कि… pic.twitter.com/wqidmfavvY — Ramesh Meena (@MeenaRamesh91) March 17, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MeenaRamesh91 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, या लोकांना स्वत:च्या जीवची तर नाही, पण आपल्या आई-वडिलांचीही काळजी नसल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अशा लोकांमुळेच इतर तरुणांचे नाव खरबा होते असे म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सापाशी पंगा पडला महागात! तरुणाने कोब्राच्या तोंडात जीभ टाकली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Youth stunt under moving bus for sake of reel danger video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
2

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
3

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
4

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.