Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणने पाकिस्तानवर केला हवाई हल्ला, दोन मुलांचा मृत्यू! हादरलेल्या पाकिस्तानने दिली ‘ही’ धमकी

इराणने पाकिस्तानच्या भूमीवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणच्या हल्ल्यात बलुची दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या दोन तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 17, 2024 | 08:55 AM
इराणने पाकिस्तानवर केला हवाई हल्ला, दोन मुलांचा मृत्यू! हादरलेल्या पाकिस्तानने दिली ‘ही’ धमकी
Follow Us
Follow Us:

पाकिस्तानमधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केली आहे. या हवाई हल्लात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणने बलुची दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला (Iran Airstrike On Pakistan) केला आहे. नुकतचं इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराक आणि सीरियामधील दहशतवादी लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. आता पाकिस्तावर झालेल्या हा हल्ला सूड उगवण्यासाठी केल्याचं म्हणण्यात येत आहे. कारण, काही काळापूर्वी बलुची दहशतवादी गटाने पाकिस्तानी सीमेवर इराकी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता.

[read_also content=”अमेरिकन दूतावासाजवळ बॉम्बस्फोटात 4 ठार, लाल समुद्रात हुथी बंडखोरांचा पुन्हा हल्ला https://www.navarashtra.com/world/4-died-in-blast-on-us-embassy-in-iraq-nrps-498453.html”]

बलुची दहशतवाद्यांचे केलं लक्ष

इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला करून बलुची दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. इराकी राज्य माध्यमांनी जास्त माहिती शेअर केलेली नाही. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या सर्वोच्च सुरक्षा संस्थेने म्हटले आहे. बलुचिस्तान प्रांताचे माहिती मंत्री जान अचकझाई यांनी या हल्ल्यांचा इन्कार केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क शाखेने आयएसपीआरच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करण्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या लष्करी विंगने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

 2 मुलांचा मृत्यू – पाकिस्तान

मंगळवारी आणि बुधवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास पाकिस्तानने या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, हा हल्ला करण्यात आला आहे ज्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे गंभीर परिणाम होतील. या हल्ल्यात तीन मुलीही बळी पडल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर म्हटले आहे की, इराणने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला केला आहे. इराणचे हे पाऊल अस्वस्थ करणारे आहे कारण दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. पाकिस्तानने इराण सरकारशीही संपर्क साधला आहे.

Web Title: 2 kids died in pakistan in air strike by iran nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • iran
  • pakistan

संबंधित बातम्या

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये  Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?
1

इंधन संकट वाढलं…Pakistan मध्ये Lockdown ची वेळ! रात्री 8 नंतर पसरणार शुकशुकाट; काय परिस्थिती?

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
2

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश

Strait Of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 1 ठार, 3 जण गंभीर जखमी; जागतिक तेल पुरवठ्याला धोका
3

Strait Of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 1 ठार, 3 जण गंभीर जखमी; जागतिक तेल पुरवठ्याला धोका

Breaking News : मला फरक पडत नाही ; आखाती देशांनी इराणसोबत बोलावं कि नाही हा त्यांचा प्रश्न ; डोनाल्ड ट्रम्प
4

Breaking News : मला फरक पडत नाही ; आखाती देशांनी इराणसोबत बोलावं कि नाही हा त्यांचा प्रश्न ; डोनाल्ड ट्रम्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.