Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय; तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा

ब्रिटनमध्ये कबड्डी प्रकरणादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा दोन वर्षांनी निकाल लागला आहे. २०२३ च्या प्रकरणाअंतर्गत तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. ब्रिटनच्या डर्बी कोर्टाने निकाल दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 21, 2025 | 01:23 PM
ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय; तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा
Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय
  • तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा
  • २०२३ प्रकरणाचा दोन वर्षांनी लागला निकाल
Britain News in Marathi : लंडन : ब्रिटनमधून (Britain) एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडमध्ये ओयिजत करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत हिंसाचाराची घटना घडली होती. तब्बल दोन वर्षानंतर या घटनेचा निकाल लागला असून तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटनच्या डर्बी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्याची चाकूने हत्या; कुटुंबावर शोककळा, सरकारकडे केली मदतीची मागणी

दोन वर्षांनी लागला निकाल

मीडिया रिपोर्टनुसार, २० ऑगस्ट २०२३ रोजी ब्रिटनची राजधानी इंग्लंड येथील अल्वास्टन लेन क्रीडांगणावर कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लाखो लोकांची उपस्थित होती. यावेळी खेळादंरम्यान दोन गटांमद्ये अचानक वाद जाला आणि हा वाद हाणामारीत रुपांतरित झाला. यावेळी गोळीबार झाल्याची अफवा पसरली, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी मैदानावर इकडे-तिकडे पळू लागले होते. या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले होते. दरम्यान या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाअंतर्गत ब्रिटनच्या डर्बी न्यायालयाने भारतीय वंशाच्या तीन  व्यक्तींना दोषी ठरवले आहेत. या तिघांना मिळून ११ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळाला होता. ज्यातून आरोपींची ओळख पटवण्यात आली.  यामध्ये बूटा सिंग, बूटा सिंग, दमनजीत सिंग, आणि राजविंदर सिंगला दोषी ठरवण्यात आले आहे.

तिन्ही आरोपींकडून धारधार शस्त्रे जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटा सिंग दुसऱ्या गटातील लोकांचा पाठलाग करताना दिसून आला होता. त्याच्या कारमधून पोलिसांनी दोन मोठे चाकू जप्त केले होते. तसेच दमनजीत सिंग आणि राजविंदर टकहर सिंग या दोघांकडे धारदार शस्त्रे आढळली होती. नोव्हेंहर २०२४ मध्ये सुनावणीदरम्याम या तिघांना ज्यूरीने दोषी ठरवले होते. यानंतर १९ डिसेंबर रोजी ब्रिटनच्या डर्बी न्यायालयाने अंतिम निर्णय जाहीर केला.  बूटा सिंगला चार वर्षांची शिक्षा, तर दमजीतला तीन तीन वर्षे चार महिन्यांची आणि  राजविंदरला सिंगला तीन वर्षे दहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाचे स्पष्टीकरण

न्यायालयाने या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, खेळाच्या मैदानावर अशा प्रकारचा हिंसाचार कायद आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी धोकादायक आहे, तसेच सामान्य नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणाराही आहे. डर्बी पोलिसांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सहमती दिली असून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत दुर्दैवी घटना; गणेश विसर्जन करून परतताना भीषण अपघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटनमध्ये कबड्डी हिसांचाराची घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, २० ऑगस्ट २०२३ मध्ये इंग्लंडच्या डर्बी शहरातील अल्वास्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी टुर्नामेंटमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती.

  • Que: ब्रिटनमध्ये कबड्डी हिसांचार प्रकरणी कोणाला दोषी ठरवण्यात आले आहे?

    Ans: ब्रिटनमध्ये कबड्डी हिसांचार प्रकरणात डर्बी न्यायालयाने बूटा सिंग, दमनजीत सिंग, आणि राजविंदर सिंगला दोषी ठरवले आहे.

  • Que: ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणातील भारतीय आरोपींना किती वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे.

    Ans: ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणातील भारतीय आरोपींना ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे.

Web Title: 3 indian origin men arrested in uk for violence at kabaddi tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • britain
  • World news

संबंधित बातम्या

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू
1

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त
2

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त

Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला
3

Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला

रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी
4

रशियाचा कहर! युक्रेनच्या ओडेसा बंदरावर घातक प्रहार ; हल्ल्यात ८ जण ठार, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.