Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट

Japan Earthquake : जपानमध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार झटके बसले आहे. यामुळे नागिरकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ६.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने जपानची भूमी हादरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2026 | 10:01 AM
Japan Earthquake

Japan Earthquake

Follow Us
Close
Follow Us:
  • जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप
  • 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांनी हादरली जमिन
  • नागरिकांमध्ये घबराट
Japan Earthquake News in Marathi : टोकियो : जपान(Japan) मध्ये मंगळवारी (०६ जानेवारी) पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची (Earthquake) तीव्रता ६.२ रिश्टर स्केलवर होती. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानच्या हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र पूर्व शिमाने प्रांतात होते. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेल्याचे वृत्त आलेले नाही. परंतु सध्या हवामान विभाग अधिकारी आणि भूकंप अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

या भूकंपामुळे जपानची शिकांन्सेन बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती थांबण्यात आली आहे. कोणत्याही जीवितहानीची किंवा नुकसानीचे संकेत नाहीत. परंतु काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच इमारतींना किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या कोणत्याही मोठ्या प्रकारच्या धोक्याचा किंवा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

सध्या जपानचे संरक्षण मंत्रालय, संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. यासाठी हवाई तपासणी सुरु आहे. तसेच सरकारने स्थानिक अधिकारी आणि आपत्ती संस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आणि कोणतीही हालचाल जाणवल्यास आपत्ती व्यवस्थापन संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहान करण्यात आले आहे. सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग संपूर्ण परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत.

जपानमधील भूकंप

जपानमध्ये अलीकडेच शिमाने प्रांतात भूंकप झाला होता. याची तीव्रता देखील ६.२ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती.अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनूसार, हा भूकंप ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

जपानमध्ये सतत भूकंप का होतात?

जपान हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. येथे पॅसिफिक, युरेशियन, फिलीपिन्स आणि उत्तर अमेरिकन या टेक्टॉनिक प्लेट्स असून या सतत एकमेकांवर आदळत असतात. यातून घर्षण तयार होते आणि यामुळे भूकंपीय क्रियाकलाप होतात. यामुळे जपानमध्ये सतत भूकंप होत असतात. यामुळे त्सुनामीचा आणि ज्वालामुखीचा देखील मोठा धोका असतो. हा देश सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे.

त्सुनामीचा धोका असतो. यामुळे जपानने या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहेत. त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी जपानने १५ मीटर उंच वक्र आकाराची भिंती बांधली आहे. ही भिंत अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, त्सुनामीच्या लाटा आदळतील पण शहरात शिरणार नाहीत.

📢緊急地震速報
発表時に取るべき行動とは?
緊急地震速報が発表されてから実際に強い揺れが来るまでは、十数秒から数十秒です💥 周りの人に声をかけながら、
「周囲の状況に応じて、速やかに慌てずに、まず身の安全を確保する」ことが重要です。https://t.co/VwdFdD1fEW@JMA_kishou pic.twitter.com/YHbyY7srXi
— 政府広報オンライン (@gov_online) January 6, 2026


जपानमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हायवेवर ५० हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात, अनेक जखमी, VIDEO

Web Title: 6 point 2 magnitude strikes japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Earthquake
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
1

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
2

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
3

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
4

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.