Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime ऑपरेशनच्या आरोपामध्ये श्रीलंकेत 60 भारतीयांना अटक

Cyber Crime Operation: श्रीलंकेत 60 भारतीयांना सायबर क्राईम ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आली असून श्रीलंका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, CID ने अटक केलेल्या भारतीय नागरिकांकडून 135 मोबाईल फोन आणि 57 लॅपटॉपही जप्त केले आहेत. जाणून घ्या काय आहे प्रकरण

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 29, 2024 | 09:51 AM
श्रीलंकेत ६० भारतीयांना अटक (फोटो सौजन्य - iStock

श्रीलंकेत ६० भारतीयांना अटक (फोटो सौजन्य - iStock

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंकेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यात सहभागी असलेल्या 60  भारतीय नागरिकांना अटक केली आहे. या सर्व भारतीयांना राजधानी कोलंबोच्या माडीवेला आणि बट्टारामुल्ला उपनगरे आणि नेगोम्बो या पश्चिम किनारपट्टीवरील शहरातून अटक करण्यात आली आहे. 

श्रीलंका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने अटक केलेल्या भारतीय नागरिकांकडून 135 मोबाईल फोन आणि 57 लॅपटॉपही जप्त केले आहेत. एजन्सीनुसार, पोलिस प्रवक्ते एसएसपी निहाल थलदुवा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोशल मीडियावरील संवादासाठी रोख रक्कम देण्याचे आमिष दाखवून पीडितेला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणण्यात आले. प्राथमिक पैसे दिल्यानंतर उर्वरित पैसे जमा करण्यास पीडितांना भाग पाडल्याचे तपासादरम्यान उघड झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – iStock)

दुबई – अफगाणिस्तानशी संबंध 

स्थानिक वृत्तपत्र डेली मिररच्या बातमीनुसार, पेराडेनिया येथील एका पिता-पुत्राने फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर, नेगोम्बो येथील एका आलिशान घरावर छापा टाकून 13 संशयितांना अटक करण्यात आली आणि 57 फोन आणि संगणकही जप्त करण्यात आले. त्यानंतर नेगोम्बोमध्येच केलेल्या कारवाईत आणखी 19 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांचे दुबई आणि अफगाणिस्तानशीही संबंध आहेत.

सायबर क्राईम म्हणजे काय? 

सायबर क्राईम हा संगणक अर्थात कॉम्युटर-लॅपटॉप नेटवर्कशी संबंधित अपराध आहे. कॉम्युटर-लॅपटॉपचा वापर करून ऑनलाईन अपरातफर, फसवणूक केली जाते त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं आणि सध्या असे अनेक ऑनलाईन फ्रॉड चालू असल्याचेही दिसून येत आहे. यासाठी गुन्हे अन्वेषण शाखा कारवाई करतानाही दिसते.

Web Title: 60 indian national arrested in sri lanka for cyber crime operation online financial scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 09:50 AM

Topics:  

  • cyber crime
  • Sri Lanka news
  • World news

संबंधित बातम्या

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं
1

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार
2

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’
3

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा
4

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.