Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरोपमध्ये भारताचा वाढला दबदबा! फ्रान्सनंतर आता ‘या’ देशासोबत केली हाय-टेक तंत्रज्ञान भागीदारी

फ्रान्ससोबतच्या यशस्वी भागीदारीनंतर बारताने आता आणखी एका देशोसबत तंत्रज्ञान सहकार्यासाठी मोठा करारा केला आहे. यामुळे भारताचा युरोपमध्ये दबदबा वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची सोशल मीडियावरुन घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 05:15 PM
Prime Minister of Finland, Mr. Petteri Orpo (Left) and India's Prime Minister Narendra Modi (Right)

Prime Minister of Finland, Mr. Petteri Orpo (Left) and India's Prime Minister Narendra Modi (Right)

Follow Us
Follow Us:
  • फ्रान्सनंतर या देशासोबत भारताची तांत्रिक भागीदारी
  • पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा
  • युरोपमध्ये भारताचा दबदबा वाढला
PM Modi Petteri Orpo Meeting : नवी दिल्ली : भारताने फ्रान्सनंतर आता आणखी एका युरोपीय देशासोबत मोठी भागीदारी केली आहे. बुधवारी (१८ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत फिनलँडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांच्यासोबत एक द्विपक्षीय बैठक घेतली आहे. भारतात झालेल्या एआय प्रभाव शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही देशांनमध्ये आर्थिक आणि तांत्रिक भागीदारी बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोशल मीडियावरुन या बैठकीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारत आणि फिनलँडमध्ये द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यावर चर्चा झाली. यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना अधिक चालना मिळेल. तसेच भारत आणि युरोपियन युनियनच्या मुक्त व्यापार कराराला फिनलँडच्या पंतप्रधानांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल पेट्टेरी यांचे पंतप्रधान मोदींनी आभार मानल्या.

भारत – फिनलँड एआय आणि 6G तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा

बैठकीत दोन्ही देशांमध्ये भविष्यात तंत्रज्ञान भागीदारी वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी 6G कम्युनिकेशन तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था या महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या भागीदारी वाढविण्यावर चर्चा केली. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये सध्या फिनलँड एक उदयोन्मुख भागीदारी म्हणून पुढे येत आहे. याते भारताने कौतुक केले. तसेच दोन्ही देशांच्या शाश्वत विकास आणि डिजिटलायझेशन आणि नैतिक एआय संशोधानाचे महत्व अधोरेखित केले.

एआय इम्पॅक्ट समिट २०२६

१६ ते २० फेब्रुवारी दरम्यान भारतात पाच दिवसांची एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल साउथच्या देशांमध्ये ही परिषद पहिल्यांदाच होत असून याच्या आयोजनाची संधी भारताला मिळाली आहे. यामुळे भारताची डिजिटल क्षेत्रात प्रतिभा उंचावली आहे. या जागतिक परिषदेत १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, २० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि ६० हूवन अधिक मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. याचा उद्देश विकसनशील देशांच्या सर्वसमावेश विकासाला चालना देणे आहे. सर्वजन हिताय, सर्वजण सुखाय असे या परिषदेचे घोषवाक्य आहे.

Held extensive discussions with the Prime Minister of Finland, Mr. Petteri Orpo. Thanked him for his personal support to the India-EU FTA, which ushers in a golden era in India-Europe relations. India and Finland aim to double trade, thus giving a strong boost to economic… pic.twitter.com/TswOqtjemE — Narendra Modi (@narendramodi) February 18, 2026

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Web Title: After france indias high tech technology partnership with finland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या
1

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली
2

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई
3

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
4

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.