Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनशी संघर्ष वाढला; दक्षिण चीन समुद्रात अमेरिका, जपान, आणि फिलीपिन्सचे सैन्य तैनात

अमेरिका, जपान आणि फिलिपाइन्सचे चीनशी संबंध बिघडत चालले आहेत. चीनच्या आक्रमक धोरणाला तोंड देण्यासाठी अमेरिका, जपान आणि फिलीपिन्स देशांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त क्षेत्रात आपली लष्करी हालचाल वाढवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2024 | 10:44 AM
चीनशी संघर्ष वाढला; दक्षिण चीन समुद्रात अमेरिका, जपान, आणि फिलीपिन्सचे सैन्य तैनात

चीनशी संघर्ष वाढला; दक्षिण चीन समुद्रात अमेरिका, जपान, आणि फिलीपिन्सचे सैन्य तैनात

Follow Us
Follow Us:

मनीला: दक्षिण चीन समुद्रत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, जपान आणि फिलिपाइन्सचे चीनशी संबंध बिघडत चालेल आहेत. यामुळे चीनच्या आक्रमक धोरणाला तोंड देण्यासाठी अमेरिका, जपान आणि फिलीपिन्स देशांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त क्षेत्रात आपली लष्करी हालचाल वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने समुद्राच्या भागात, लष्करी विमाने, तसेच जपानने आणि फिलिपाइन्सी नौसेना जहाजे पाठवून समुद्रात खळबळ उडवली.

चीनच्या तट रक्षक जहाजांनी केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध

या पार्श्वभूमीवर, मित्रदेशांनी फिलीपिन्सच्या गस्त जहाजांवर चीनच्या तट रक्षक जहाजांनी केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला होता. अमेरिकेच्या हिंद-प्रशांत कमांडने दिलेल्या माहितीनुसार, फिलीपिन्सच्या विशेष आर्थिक क्षेत्रात “नौवहन स्वातंत्र्य” आणि “आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्राचा कायदेशीर वापर” सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त गस्त चालवण्यात आल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पुतिनची पोल खुलली! युक्रेनला उद्धवस्त करणारे रॉकेट धोकादायक नाही; रशियन अधिकाऱ्यानेच दिली माहिती

फिलीपिन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्कारबोरो शोलपासून 40 समुद्री मैल अंतरावर ही गस्त ठेवण्यात आली होती.  याशिवाय, हे क्षेत्र उत्तर-पश्चिमी फिलीपिन्सपासून जवळ असून बीजिंग आणि मनीलामध्ये वादग्रस्त मत्स्य व्यवसाय क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या घटनेविषयी बोलणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपली नावे गुप्त ठेवण्याची अट घातली, कारण त्यांना सार्वजनिक चर्चा करण्याचा अधिकार नव्हता.

चीनचा दक्षिण चीन समुद्रावर दावा

चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगतो आणि तट रक्षक, नौसेना तसेच अघोषित मिलिशिया दलाच्या माध्यमातून त्याचे आक्रमकपणे संरक्षण करतो. या भागात फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेई यांसारख्या देशांच्या लष्करी दलांशी चीनचा अनेक वेळा सामना झाला आहे. इंडोनेशियाच्या जल क्षेत्रातही गॅस-समृद्ध भागात मच्छीमारांसोबत जाणाऱ्या चिनी तट रक्षक जहाजांशी तणाव वाढला आहे.

चीनच्या कारवायांवर जागतिक पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न

फिलीपिन्स, अमेरिका आणि त्यांचे सुरक्षा भागीदार देशांनी संयुक्त नौसेना गस्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या भागातील सततच्या वादळांमुळे गस्त मोहिमेला उशीर झाला. अमेरिकेचे टोही विमान, जपानी नौसेना आणि फिलीपिन्सच्या लष्करी गस्तीनंतर चीनच्या कारवायांविरुद्ध जागतिक पातळीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यामुळे चीनच्या आक्रमक कारवायांमुळे या क्षेत्रातील तणाव वाढत असून आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव वाढतो आहे. समुद्रातील नौवहन स्वातंत्र्य, व्यापार मार्गांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी ही या भागातील प्रमुख आव्हाने बनली आहेत.

जागतिख घडामोडी संबंधित बातम्या- दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा; ‘मार्शल लॉ’ ची जबाबदारी घेत मागतली जनतेची माफी

Web Title: After hostilities involving china on america japan philippines troops landed in south china sea nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • America
  • China
  • Japan

संबंधित बातम्या

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
1

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
2

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
3

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
4

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.