Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alien Mystery : ट्रम्प यांचा धमाका! UFO संबंधित गोपनीय फाइल्स सार्वजनिक, Aliens चे गूढ उलगडणार? वाचा सविस्तर

Alien mystery : ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकेने UFO संबंधित गोपनीय कागपत्रे सार्वजनिक केली आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे लोकांना एलियनच्या अस्तित्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 04:47 PM
Trump Releases Confidential UFO Files

Trump Releases Confidential UFO Files

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा धमाका
  • UFO संबंधित गोपनीय फाइल्स सार्वजनिक
  • Aliens चे गूढ उलगडणार? वाचा सविस्तर
Alien Mystery Trump Releases Confidential UFO Files : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ट्रम्प यांनी आपले आश्वासन पूर्ण करत अंतराळ आणि परग्रहावर सजीवांच्या अस्तित्वासंदर्भात गोपनीय कागदपत्रांचा खुलासा केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून आता एलियन्सचे रहस्य उलगडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकेच्या संरक्षम विभागाने अनआइडेंटिफाइड एरिय फिनोमिना(UAP) ज्याला आपण UFO म्हणतो त्या संबंधित फाइल्स सार्वजनिक केल्या आहेत. व्हाईट हाउसने सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये आतापर्यंतचे UFO संबंधित सर्व प्रकरणांचे रेकॉर्ड जारी करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात पारदर्शक निर्णय मानला जात आहे.

या सर्व फाइल्स पाहण्यासाठी तुम्ही सरकारच्या war.gov/ufo या विशेष बेवसाईटला भेट देऊ शकता. डिपार्टमेंट ऑफ वॉर (DOW) आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालय (ODNI) यांच्यावर माहिती गोळा करण्याची आणि प्रसार करण्याची जबाबादार देण्यात आली आहे.

काय आहे या फाईल्समध्ये ?

  • या फाईल्समध्ये अनेक फोटो अपलोड करण्यात आले असून यामध्ये अवकाशात वितित्र आकारच्या वस्तू उडताना दिसत आहेत.
  • अनेक वर्षांपासून अमेरिकन वैमानिक आणि सैनिकांनी पाहिलेल्या घटनांची नोंद यामध्ये आहे. परंतु यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण अद्याप मिळाले नाही.
  • याशिवाय २०१७ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने पेंटागॉनच्या गुप्त कार्यक्रमाचा उल्लेख केला होता या संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदोरे या फाइल्समधून समोर येण्याची शक्यता आहे.
PRESIDENTIAL UNSEALING FOR UAP ENCOUNTERS.Per President Trump’s directive, the @DeptofWar has declassified & released unresolved UAP records. This is an unprecedented level of transparency, no other admin has gone this far. Files now live on https://t.co/kWE5tvdY9H —… pic.twitter.com/2WDKbBj2gE — The White House (@WhiteHouse) May 8, 2026

ट्रम्प यांच्या निर्णयाने खळबळ

२००७ पासून अमेरिकन संसदेने या फाइल्स सार्वजनिक करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सरकारने हा निर्णय टाळला. यावेळी ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात जनतेला हे गुपित उलगडण्याचे वचन दिले होते. यामुळे हे पूर्ण करण्यात आले आहे.

परंतु या फाइल्स सार्वजनिक झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र खरेच एलियन्स अस्तित्वात आहेत की केवळ मानवी विमानंच्या चाचण्या होत्या, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार?

Web Title: Alien mystery trump releases ufo files alien mystery secret documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
3

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
4

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.