
Trump scraps' H-1B visa lottery system
आतापर्यंत रँडम पद्धतीने लोकांना सिलेक्ट करुन व्हिसा दिला जात होता. मात्र ही सिस्टम आता बंद करण्यात आली असून केवळ जास्त पगार असलेल्या नोकऱ्यांना आणि कौशल्य प्रधान व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. ट्रम्प प्रशासनाने आरोप केला आहे की, समान संधीचा लाभ सर्वांना मिळत नव्हता, या लॉटरी पद्धतीच्या गैरवार केला जात होता. यामुळेच आता ही सिस्टम बंदी करण्यात आली आहे. अनेक कंपन्या कमी पगारावर विदेश कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवते होते. यामुळे अमेरिकेच्या कामगारांवर याचा परिणाम होत होता. आता मात्र ही लॉटरी सिस्टम बंद करण्यात आली आहे.
ट्रम्प अमेरिकेत केवळ उच्च कौशल्यपूर्ण आणि उच्च पगार असलेल्यांना घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि आयटी क्षेत्राला फायदा होईल. तसेच या लॉटरी सिस्टमचा होणारा गैरवारही टळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
Ans: अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या मते, लॉटरी सिस्टमचा गैरवापर होत होता. काही कंपन्या कमी पगारावर विदेशी कर्मचाऱ्यांना ठेवते होते. ज्याचा अमेरिकेन कामगारांवर परिणाम होत होता.
Ans: अमेरिकेने एच-१बी व्हिसासाठीची लॉटरी सिस्टम बंद केल्याने कमी पगाराच्या आणि नवीन कामगारांना नोकऱ्यांसाठी व्हिसा मिलणं कठीण होईल.
Ans: २७ फेब्रुवारीपासून २०२६ पासून एच-१बी व्हिसासाठीची लॉटरी सिस्टम बंद होणार आहे.