Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk-Donald Trump Controversy: एलॉन मस्क बनवणार स्वतःचा नवा पक्ष? दिली मोठी धमकी, नासालाही बसणार फटका

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीत मोठी दरार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2025 | 04:54 PM
Amid Clash With Trump, Elon Musk to start new political party

Amid Clash With Trump, Elon Musk to start new political party

Follow Us
Close
Follow Us:

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीत मोठी दरार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद सुरु आहे. हा वाद मस्क यांच्या वन बिग ब्युटीफूल या ट्रम्प यांच्या विधेयकावर टीका केल्यानंतर हा वाद प्रचंड वाढला आहे. दरम्यान आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. टेस्लाचे सीईओ नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

याची सुरुवात मस्क यांच्या जवळचे मित्र जेरेड आयजॅकमन यांना नासाच्या प्रमुख पदाच्या नामांकनातून हटवण्यात आल्यानंतर झाली. ट्रम्प यांनी आयझॅकमन यांचे नाव अचानक मागे घेतल्याने मोठी खळबळ उडाली. मस्क यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘हे अत्यंत घृणास्पद…मी आता सहन नाही करू शकत’, ट्रम्पच्या ‘या’ बिलावर Elon Musk चा हल्लाबोल

एलॉन मस्क यांच्या ट्रम्प यांच्या कायद्याला विरोध

तसेच एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन विग ब्युटीफुल कायद्यावरी टीका केली. यामुळे त्यांनी DOGE विभागाचा राजीनामा दिला. मस्क यांनी बिग बिल ब्युटीफुलचा उल्लेख बिग अग्ली बिल म्हणून केला. त्यांनी म्हटले की, यामुळे अमेरिकेची तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. या बिलाला मस्क यांनी घृणास्पद म्हटले आहे.

पण ट्रम्प यांच्या मते, वन बिग ब्युटीफुल बिल हे अमेरिकेच्या ऐतिहासिक कर कपात आणि ‘मेक द अमेरिका ग्रेट अगेन’ मोहीमेाठी आवश्यक आहे. यामुळे ट्रम्प यांची टीका डोनाल्ड ट्रम्प यांच्या धो ‘मेक द अमेरिका ग्रेट अगेन’ आणि कर कपातीला विरोध करणारी असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांची मस्क यांना धमकी

दरम्यान ट्रम्प यांनी यांनी इलॉन मस्कच्या सरकारी सबसिडी आणि कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याबाबत एक्स पोस्ट केली होती. ट्रम्प यांचे हे विधान मस्कवर थेट आर्थिक हल्ला करणारे होते. यावर मस्कने एक्सवर “ट्रम्प यांनी दिलेली धमकी पाहता, स्पेस एक्स तातडीने ड्रॅगन स्पेसक्राफ्टची सेवा रद्द करत आहे” असे म्हटले होते.

तसेच मस्क यांनी आणखी एक हल्ला करत एपस्टाईल फाइलशी संबंधित माहिती उघड करणार असल्याचे म्हटले. त्यांनी एक्सवर लिहिले की, मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईच्या फायलींमध्ये आहे. यामुळेच या फाईल्स सार्वजनिक केल्या जात नाहीत.

मस्क यांच्या या विधानानंतर अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली होती. एपस्टाईन ही फाईल लैंगिक गुन्ह्यांशी संबंध असलेल्या हाय-प्रोफाइल लोकांची आहे.

सध्या मस्क-ट्रम्प हा वाद चर्चेत आहे. याच वेळी मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या कल्पनेवर लोकांचे मत विचारले आहे. त्यांनी एक्सवर अमेरिकेत मध्यवर्ती (८०%) लोकांचे प्रतिनिधीत्व करणारा एक नवीन राकीय पक्ष निर्माण करण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न विचारला आहे. यावरुन मस्क आता राजकारणात येण्याची तयारी करत असल्याचे  दिसून येते आहे.

Is it time to create a new political party in America that actually represents the 80% in the middle?

— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025

सध्या ट्रम्प स्पेसएक्, टेस्ला सारक्या कंपन्यांचे सरकारी करार रद्द करण्याचा विचार करत आहेत. यामुळे मस्क यांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या धमकीमुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.जागतिक

घडामोडी संबंधित बातम्या- कोण असेल NASAचा नवीन प्रमुख? ट्रम्प यांनी मस्कच्या जवळचे सहकारी आयझॅकमन यांना नेतृत्त्वातून हटवले

Web Title: Amid clash with trump elon musk to start new political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
1

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
2

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा
3

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.