Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weird News: ‘या’ देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण?

Weird News Marathi: प्राचीन भारतात लोक कपडे धुण्यासाठी विविध नैसर्गिक साहित्य आणि पद्धत वापरत होते. मात्र असा एक देश आहे ,जो कपडे आणि चेहरा धुण्यासाठी लघुशंकेचा वापर करतात.अशा कोणता देश आहे जाणून घेऊया सविस्तर..

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 02, 2025 | 03:26 AM
'या' देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण? (फोटो सौजन्य-X)

'या' देशात लघुशंकेने धुतात चेहरा आणि कपडे, काय आहे यामागचं कारण? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यांचं इन्वेन्शन हळूहळू केलं गेलं.म्हणजे एक काळ असा होता. जेव्हा या गोष्टी कधी अस्तित्वातच नव्हत्या किंवा त्या कधी वापरात येतील असा आपण विचार देखील केला नसावा. अशाच एक देश आहे, ज्या देशामध्ये कपडे आणि चेहरा धुण्यासाठी लघुशंकेचा वापर केला जात होता.

दरम्यान, प्राचीन रोमचा इतिहास खूप सुवर्ण होता. ज्ञान, विज्ञानापासून सांस्कृतिक विकासापर्यंत तो खूप उच्च होता. या काळात मार्कस ऑरेलियस, सेंट ऑगस्टीन सारखे अनेक महान तत्वज्ञानी येथे जन्माला आले. त्यांनी केवळ मानव आणि विज्ञानाचे सर्वात खोल रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे, त्यांनी संपूर्ण विचारसरणी बदलली. त्याच वेळी, तुम्हाला रोमच्या इतिहासाच्या एका विचित्र पैलूबद्दल माहिती नसेल. तुम्हाला कदाचित माहित नसेल की प्राचीन रोमचे लोक त्यांच्या लघवीचा वापर तोंड धुण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी डिटर्जंट म्हणून करत असत.

महासत्ता देशांची आज बैठक! पुतिन-मोदींच्या भेटीने बदलणार खेळ; SCO शिखर परिषदेवर जगाच्या नजरा

हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. याशिवाय, प्राचीन रोमन लोक इतर अनेक ठिकाणी देखील त्यांच्या लघवीचा वापर करत होते. रोमन संस्कृतीत लघुशंकेला खूप महत्त्व दिले जात होते. प्राचीन रोममध्ये, कपडे धुणारे लोक त्यांच्या दुकानाबाहेर रिकामा मग किंवा भांडी ठेवायचे. तेथून जाणारे लोक ज्यांना लघवी करायची इच्छा झाली का ते त्या रिकाम्या भांड्यामध्ये करायचे. ते गोळा केल्यानंतर ते त्याद्वारे कपडे धुवायचे.

वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की लघवीमध्ये अमोनिया असतो. अमोनिया हा दात पांढरे करण्यासाठी एक नैसर्गिक घटक आहे. अमोनिया दात किडण्यास प्रतिबंध करतो. अनेक वैद्यकीय प्रणालींमध्ये लघवीचे अनेक सकारात्मक गुणधर्म देखील वर्णन केले आहेत.

याशिवाय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्राचीन रोममध्ये लघवी गोळा केली जात असे आणि त्याची विक्री केली जात असे. इतकेच नाही तर या व्यापारावर योग्य कर होता. लघवी गोळा करून मोठ्या टाक्यांमध्ये ठेवली जात असे. त्यानंतर या टाक्यांमध्ये कपडे टाकले जात होते. टाक्यांमध्ये कपडे टाकल्यानंतर, एखादी व्यक्ती त्यात उतरून कपडे धुत असे.

Afganistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचे मोठे धक्के, 509 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी, शेजारी देशांनाही हादरे

Web Title: Ancient rome weird facts why urine was valuable and used for cleaning clothes and mouth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 03:26 AM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान
1

म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?
2

चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले
3

‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO
4

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.