Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी, अमित शाह अन् जयशंकर यांना तुरुंगात टाकून काढली धिंड…; खलिस्तानींचा नीच व्हिडिओ व्हायरल

Khalistan Anti-Hindu Parade: कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांचा हिंदूविरोधी कारावाया थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी हिंदूविरोधी आंदोलन केले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2025 | 03:01 PM
Anti-Hindu parade in Toronto by Khalistanis, caged statues of Indian leaders

Anti-Hindu parade in Toronto by Khalistanis, caged statues of Indian leaders

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांचा हिंदूविरोधी कारावाया थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी हिंदूविरोधी निदर्शने सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाच्या टोरोंटो येथे खलिस्तानी समर्थकांनी मोठया आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये कॅनडातून हिंदूना हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या निदर्शनादरम्यान खलिस्तानी समर्थकांनी संतापजक कृत्य देखील केले. यामध्ये एका मोठ्या ट्रकमध्ये एक पिंजरा ठेवण्यात आला होता. या पिंजऱ्या भारतीय नेत्यांचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे पुतळे ठेवण्यात आले होते. हे निदर्शन रविवारी (04 मे) कॅनडाच्या टोरोंटोच्या माल्टन गुरुद्वारांमध्ये काढण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओ खलिस्तानी समर्थक हिंदूविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- America-Iran Conflict: अमेरिकेच्या धमक्यांना प्रत्युत्तर देण्यास इराणची तयारी सुरु; प्राणघातक मिसाइल केले लॉन्च

Khalistanis funded by Pakistan & China organized anti-Hindu parade in Malton Gurdwara, Canada with effigies of PM Modi, EAM Jaishankar & Amit Shah.

Canada is the Western version of Pakistan with filthy Khalistanis!! pic.twitter.com/gL1q3ksZNh

— BALA (@erbmjha) May 5, 2025

हिंदू नेत्यांकडून खलिस्तानींच्या आंदोलनावर तीव्र टिका

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर एका हिंदू समुदायाच्या नेत्याने पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी दहशतवादी गटाच्या उघड हिंदूविरोधी द्वेषावर तीव्र टिका केली आहे. तसेच शॉन बिडा यांनी देखील यापूर्वी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, हा भारत सरकारचा निषेध नाही. तर कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी गटाकडून हिंदूविरोधी द्वेष आहे.

कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पत्रकारांकडून प्रश्न

दरम्यान कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्की कार्नी यांना एका पत्रकाराने हिंदूविरोधी परेड आणि खलिस्तानी गटांविरुद्ध कारवाई संबंधी प्रश्न उपस्थित केला आहे. पत्रकाराने विचारले की, मार्क कार्नी यांच्या काळातील कॅनडा जस्टिन ट्रुडोंच्या कॅनडापेक्षा वेगळा असेल का? परंतु अद्याप यावर मार्क कार्नी यांनी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जस्टिन ट्रुडो यांच्या काळात भारताचे कॅनडाशी असलेले संबंध अधिक बिघडले होते. जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप केले होते. परंतु हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. तथापि आता कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध सुधारतील का हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला पोहोचले; भारत-पाक तणाव कमी करण्यात होणार यशस्वी?

Web Title: Anti hindu parade in toronto by khalistanis caged statues of indian leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु
1

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु

ट्रम्पचा खेळ बिघडणार? पुतिनशी बैठकीपूर्वी युरोपिय देशांची ठाम भूमिका; युक्रेनशिवाय कोणताही करार अमान्य
2

ट्रम्पचा खेळ बिघडणार? पुतिनशी बैठकीपूर्वी युरोपिय देशांची ठाम भूमिका; युक्रेनशिवाय कोणताही करार अमान्य

भारतीयांचे अमेरिकेत राहण्याचे भंगले स्वप्न; मायदेशी परतण्याची मिळाली नोटीस
3

भारतीयांचे अमेरिकेत राहण्याचे भंगले स्वप्न; मायदेशी परतण्याची मिळाली नोटीस

पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?
4

पुतिनच्या जाळ्यात अडकले ट्रम्प? अलास्का बैठक रशियासाठी ठरणार ‘गेम चेंजर’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.