Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अश्विन रामास्वामी ठरला अमेरिकेत निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन Gen Z उमेदवार!

जेन-झी रामास्वामी जॉर्जियाच्या जिल्हा 48 मध्ये राज्य सिनेटसाठी निवडणूक लढवत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 20, 2024 | 03:25 PM
अश्विन रामास्वामी ठरला अमेरिकेत निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन Gen Z उमेदवार!
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय-अमेरिकन नागरिक अश्विन रामास्वामी (Ashwin Ramaswami) हा अवघा 24 वर्षाचा तरुण अचानक चर्चेत आला आहे. जेन-झी (Gen Z) असलेला हा तरुण अमेरिकन विधानसभेसाठी निवडणूक लढवणारा पहिला भारतीय अमेरिकन आहे. अमेरिकेतील जॉर्जिया सिनेटच्या जागेवरून तो निवडणूक लढवत आहेत. समाजाचा तरुण उदयोन्मुख नेता म्हणून रामास्वामी यांच्याकडे पाहिलं जात आहे.

डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार आहे रामास्वामी

जेन-झी रामास्वामी  जॉर्जियाच्या जिल्हा 48 मध्ये राज्य सिनेटसाठी निवडणूक लढवत आहेत.  जर तो निवडणूक जिंकला तर जॉर्जिया विधानमंडळातील तो पहिला भारतीय अमेरिकन बनणार. रामास्वामीने सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, निवडणूक सुरक्षा आणि तंत्रज्ञान कायदा आणि धोरण संशोधनात शिक्षण घेतलं आहे.

लोकांना शिक्षणासह इतर सुविधा मिळाव्यात – रामास्वामी

रामास्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या समुदायासाठी राज्य सिनेटची निवडणूक लढवत आहे. मला हे सुनिश्चित करायचे आहे की प्रत्येकाला मला समान संधी मिळाल्या आहेत. मला खात्री करायची आहे की समुदायाला एक नवीन आवाज आहे. तरुण राजकारणात आल्यावर प्रतिनिधीत्व वाढते. प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळण्याची खात्री करणं आवश्यक आहे. नोकऱ्यांसोबतच लोकांना इतर हक्कही मिळावेत, अशी माझी इच्छा आहे.

उपनिषद वाचण्याची आवड

दुसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रामास्वामीने सांगितलं की,  भारतीय आणि अमेरिकन संस्कृतीत वाढलाय.  तो म्हणाला की, मी हिंदू आहे. मला आयुष्यभर भारतीय सांस्कृतिक तत्त्वज्ञानात खूप रस होता. मी चिन्मय मिशन बालवाडीत गेलो, जिथे मी रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसारखी महाकाव्ये शिकली. मी कॉलेजमध्ये असताना संस्कृत शिकलो. मी सर्व प्राचीन ग्रंथ वाचले आहेत. मला उपनिषदे वाचण्याची खूप आवड निर्माण झाली. माझे संपूर्ण आयुष्य योग आणि ध्यानात गेले. आता मी हे ज्ञान नवीन तरुणांपर्यंत पोहोचवत आहे.

रामास्वामीचे आई-वडील 1990 मध्ये तामिळनाडूतून अमेरिकेत स्थायिक झाले. आई चेन्नईची तर वडील कोईम्बतूरचे आहेत. दोघंही आयटी क्षेत्रात काम करतात. Gen-Z हा शब्द सोशल मीडियावर चर्चेत आला.  याचा अर्थ 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेला मुलगा किंवा मुलगी.

Web Title: Ashwin ramaswami becomes first indian american to gen z to contest ekection nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट
1

Qatar Visa: इराण युद्धात पुढारी बनणाऱ्या पाकिस्तानसाठी कतारने ‘असे’ बंद केले दरवाजे; भारतीयांना मात्र ‘रेड कार्पेट’ ट्रीटमेंट

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र
2

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा
3

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?
4

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.