Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इम्रान खानचे अस्तित्व मिटवणार मुनीर? PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत

Asim Munir Imran Khan Rivalry : सध्या पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानच्या लष्कराच्या हाती सत्ता आली असून आता इम्रान खानचे नामोनिशाण मिटण्याची शक्यता आहे. पीटीआय पक्षावर बंदीचे संकेत मिळाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 08:20 PM
Asim Munir to ban Imran Khan's PTI

Asim Munir to ban Imran Khan's PTI

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानची सत्ता लष्कराच्या हाती
  • इम्रान खानचे नामोनिशाण मिटवणार मुनीर
  • PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये (Pkistan) मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. पाकिस्तानची सत्ता लष्कराच्या हाती आली आहे. यामुळे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे नवे आणि पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून असीम मुनीर (Asim Munir) यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पीटीआय पक्षावर बंदी घालण्याची तयारी सुरु केली असल्याचे सुत्रांकडून समोर आले आहे.

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी

इम्रान खान यांचे अस्तित्व मिटवणार मुनीर?

CDF म्हणून निवड झाल्यानंतर मुनीर असीम मुनीर यांच्यावर आणि त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या मुनीर पाकिस्तानमध्ये सर्वात शक्तिशाली असून त्यांना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पाठिंबाही मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्या मते, इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन केले आहे.

त्यांच्यामुळे पाकिस्तानचे सौदी अरेबिया, चीन आणि अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध बिघडले आहेत. यामुळे त्यांच्यावर अस्थिरता पसरवण्याचा आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आरोप मुनीरने केला आहे. या अंतर्गत खान यांच्यावर देशद्रोहाच खटाल देखील चालवला जाणार आहे. मुनीरच्या मते, खान यांच्या राजकीय विरोधामुळे देशात अस्थिरता निर्माण होत आहे. यामुळे पाकिस्तान सरकारच्या अडची वाढत आहेत. तसेच खान यांचा टीटीपी आणि अफगाण तालिबान बद्दलचा दृष्टीकोनही देशासाठी धोकादायक असल्याचे मुनीरने म्हटले आहे.

या नेत्यांवरही लष्कराने लावला देशद्रोहाचा ठपका 

पाकिस्तान लष्कराने एखाद्या नेत्याला देशासाठी धोकादायक ठरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानमध्ये सत्ता संघर्ष हा देशाच्या स्थापनेपासूनच सुरु आहे. लोकशाही वादी नेते आणि लष्करामध्ये अनेक दशकांपासून वर्चस्वाची लढाई सुरु आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने फातिमा जिन्ना, बेनजीर भुट्टो आणि सध्याच्या घडीला इम्रान खान यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक म्हणत त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका लावला आहे.

इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर तुरुंगहात अत्याचाराच्या, एकाकीकरणाच्या आणि भेटींवर निर्बंधाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, खान यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी मुनीरने त्यांच्यावर देशद्रोहाचा लेबल लावले आहे. सध्या परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या

Web Title: Asim munir to ban imran khans pti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम
1

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

Bangladesh : चीनकडून बांगलादेशला जाणारे जहाज पकडले; 405 टन स्फोटक रसायन जप्त, 100 क्षेपणास्त्रे बनण्याची शक्यता
2

Bangladesh : चीनकडून बांगलादेशला जाणारे जहाज पकडले; 405 टन स्फोटक रसायन जप्त, 100 क्षेपणास्त्रे बनण्याची शक्यता

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे
3

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख
4

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.