Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाँगकाँगमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

Hong Kong Fire : हॉंगकॉंगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्टच्या अनेक टॉवर्समध्ये भीषण आग लागली आहे. या आगात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. आग वेगाने पसरत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2025 | 09:38 AM
Hong Kong Fire

Hong Kong Fire

Follow Us
Close
Follow Us:
  • बुधवारी हॉंगकॉंगमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागली आग
  • आगीत आतापपर्यंत ४४ जणांचा मृत्यू , शेकडो बेपत्ता
  • शी जिनपिंग यांनी केले दु:ख व्यक्त
Hong Kong Fire News in Marathi :  हॉंगकॉंगमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर) ताई पो भागात एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली होती. एका वांग फुक कोर्ट गुहनिर्माण इमारती बाहेर अनेक टॉवर्समध्ये ही आग पसरली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या आगीत ४४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. सध्या आग विझवण्याचे आणि बचाव कार्य सुरु आहे. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नउपस्थित केले जात आहेत.

अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबार; दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…

आग नेमकी कशी पसरली?

मिळालेल्या माहितीनुसार, हॉंगकॉंगच्या ताई पो परिसरातील वांग कुफ कोर्ट रहिवाशी इमारतीमध्ये दुपारी ३ वाजता ही घटना घडवी आहे. या इमारतींमध्ये सुमारे ४००० लोक राहतात. एका ३२ मजली इमारतील लागलेली आगे आसपासच्या इमारतींमध्ये पसरली आहे. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण परिसक काही क्षणांतच धुराने आणि आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला आहे.

बचाव कार्यात प्रचंड अडथळे

सध्या या आगीत शेकडो लोक अडकले असून त्यांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. आगची माहिती मिळताच अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. १२८ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ५७ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

आग भीषण असल्याने मदत कर्मचाऱ्यांना उंचावरील मजल्यावर पोहोचण्यात अडथळा येत आहे. शिवाय तपामान देखील प्रचंड उष्ण असल्याने अडथळे निर्माण होत आहेत. लोकांना आगीतूनवाचवताना काही अग्निशम दलाचे अधिकारी देखील जखमी झाले आहेत. तसेच एका ३७ वर्षी अधिकाऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे.

President Xi Jinping expressed condolences on Wednesday for the victims of a major fire at a residential area in the Tai Po area of the Hong Kong Special Administrative Region and for the firefighter who died in the line of duty. #XiJinping #习近平 @XisMoments… pic.twitter.com/2kVdoHsZb2 — China Daily (@ChinaDaily) November 26, 2025


 राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले दु:ख व्यक्त 

हॉंगकॉंग हा चीनचा प्रदेश आहे. चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (XI Jinping) यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी पीडीतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती दर्शवली आहे. हॉंगकाँग प्रशासनाला लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या या आगीचे कारण अस्पष्ट आहे. घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रथामिक तपासानुसार, इमारतीतील बांबूच्या मचानांना आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना हॉंगकॉंगमधी सर्वात मोठी आणि गंभीर दुर्घटना मानली जात आहे.

ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय? अमेरिकेच्या अहवालात शाहबाज सरकारचा खोटेपण उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: हॉंगकॉंगमध्ये कुठे आणि कधी लागली आग?

    Ans: हॉंगकॉंगमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर) ताई पो भागात एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली होती. एका वांग फुक कोर्ट गुहनिर्माण इमारती बाहेर अनेक टॉवर्समध्ये ही आग पसरली आहे.

  • Que: हॉंगकॉंगधील आग दुर्घटनेत किती जीवितहानी झाली?

    Ans: हॉंगकॉंगधील आग दुर्घटनेत ४४ जणांचा मृत्यू आणि २०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

  • Que: हॉंगकॉंगमधील आग दुर्घटनेवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काय म्हटले?

    Ans: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी पीडीतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती दर्शवली आहे.

Web Title: At least 44 dead hundreds missing as hong kong fire rises high

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • China
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’
1

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार
2

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार

China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी
3

China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी

ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय? अमेरिकेच्या अहवालात शाहबाज सरकारचा खोटेपण उघड
4

ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय? अमेरिकेच्या अहवालात शाहबाज सरकारचा खोटेपण उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.