Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न; भर सभेत राडा, पाहा व्हिडीओ

पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर काही आठवड्यांतच ही घटना घडल्याने अमेरिकेच एकच खळबळ माजली आहे.  गेल्या महिन्यातच एका सभेला संबोधित करताना ट्रम्प यांच्या कानाजवळून गोळी लगून गेली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर  डोनाल्ड ट्रम्प यांची  सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2024 | 04:02 PM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न; भर सभेत राडा, पाहा व्हिडीओ
Follow Us
Follow Us:

पेनसिल्व्हेनिया: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेनसिल्व्हेनियातील रॅलीमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे.  जॉन्सटाउन, पेनसिल्व्हेनिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रॅलीत  एका अज्ञात व्यक्तीने मीडिया गॅलरीत प्रवेश करत त्यांच्या सुरक्षा  नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ घेराव घातला आणि टाझरच्या सहाय्याने त्याला ताब्यात घेतले.

पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर काही आठवड्यांतच ही घटना घडल्याने अमेरिकेच एकच खळबळ माजली आहे.  गेल्या महिन्यातच एका सभेला संबोधित करताना ट्रम्प यांच्या कानाजवळून गोळी लगून गेली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर  डोनाल्ड ट्रम्प यांची  सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा: अमेरिका-भारत संरक्षण परिषद पुन्हा होणार; स्टॅनफोर्ड विद्यापीठात केले जाणार आयोजन

 सभेत नेमकं झालं काय?

शुक्रवारी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एका व्यक्तीने प्रसारमाध्यमांच्या परिसरात असलेल्या सायकल रॅकवरून उडी मारली आणि टेलिव्हिजन रिपोर्टर्स आणि कॅमेरे उभे असलेल्या स्टेजवर चढू लागला. त्याच्या जवळ उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच पोलीस अधिकारी देखील त्यांच्यासोबत सामील झाले. त्याला ताबडतोब खाली आणण्यात आले आणि   सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले.

A Deranged Democrat tried to breach the security at Trump’s rally in Johnstown, Pennsylvania. Police responded In a matter of seconds the man was stopped, secured, and REMOVED! Just over 2 months ago Trump was shot in butler , PA Does the Secret Service exist at all??? pic.twitter.com/RLxQlOQO0b — Chuckyfamous! (@Nem_Famous) August 31, 2024

काही मिनिटांनंतर, मॉम्स फॉर लिबर्टी या अतिउजव्या गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान गर्दीतील आणखी एका व्यक्तीला हातकडी घालून मैदानाबाहेर नेण्यात आले. तथापि, हे प्राथमिक सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेशी संबंधित आहे की नाही याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

हेदेखील वाचा: नासाने पृथ्वीचे लपलेले विद्युत क्षेत्र काढले शोधून; पाहून शास्त्रज्ञही थक्क

Web Title: Attempts to breach donald trumps security nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 04:02 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप
1

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
2

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा
3

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स
4

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.