Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

Bonid Beach Shooting News : रविवारी सिडनीमध्ये बोंडी बीचवर सामूहिक गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराने संपूर्ण ऑस्ट्रेलिया हादरला असून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी नागरिक आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 10:51 AM
Australia Sydney Bondi Beach attack

Australia Sydney Bondi Beach attack

Follow Us
Follow Us:
  • सिडनीत मृत्यूचा तांडव
  • बोंडी बीच हल्ल्यामागे-बाप लेकाचा हात
  • चकामकीत वडील ठार, मुलगा अटकेत
Bonid Beach Shooting News in Marathi  : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनीमध्ये रविवारी (१४ डिसेंबर) भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलिया हादरला आहे. सिडनीतील बोंडी बिच परिसरात हा अंदाधुंद गोळीबार (Firing) झाला असून यामध्ये १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत. हा हल्ला यहुदी समुदायाच्या पवित्र सण हनुक्का साजरा केला जात असताना करण्यात आला आहे. यामुळे या हल्ल्याला दहशवादी हल्ला म्हणून  संबोधले जात आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणात बाप-लेकाचा हात असल्याचे समोर आले आहे.

Sydney Firing: ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये पहलगामसारखी घटना; बोंडी बीचवर अंदाधुंद गोळीबारात अनेकांचा मृत्यू, नेमके काय घडले?

गोळीबारात बाप-लेकाचा हात

न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार बाप-लेकाने घडवून आणला असून चकामकीत वडीलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलाला अटक करण्यात आली आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, ५० वर्षीय पित्याने आणि त्याच्या २४ वर्षीय मुलाने हा हल्ला घडवून आणला आहे. मुलाला अटक करण्यात आली असून तो जखमी आहे. सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णलायात उपचाप सुरु आहे. पोलिसांशी चकामकीदरम्यान त्याला दुखापत झाली.

कोण आहेत सिडनीमध्ये दहशत माजवणारे बाप-लेक ?

अमेरिकेच्या (America) गुप्तचर यंत्रणेने देखील याची पुष्ट केली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या २४ वर्षीय आरोपीचे नाव नवीद अकमरम असून हा पाकिस्तानी नागिरका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवीद हा पाकिस्तानी लष्करातील निवृत्त  जनरल सादिक अकरम यांचा मुलगा असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी दोन्ही बाप-लेक एका दहशतवादी संघटनेशी जोडले गेले होते, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

घटनास्थळानवरुन स्फोटके आणि बंदुका जप्त

याच वेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाहून दोन स्फोटेक जप्त करण्यात आली आहे. या स्फोटाकांना सुरक्षितपमे निष्क्रीय करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी मृत आरोपी सादिक अकरम याच्याकड वैध शस्त्र परवाना असल्याचे आढळले आहे. या परवानावर सादिकने  सहा बंदुका खरेदी केल्या होत्या असे पोलिसांनी म्हटले आहे. या सर्व शस्त्रांचा वापर हल्ल्यात करण्यात आला असून सध्या ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपी सादिककडे गेल्या दहा वर्षांपासून शस्त्र परवाना असल्याचे समोर आले आहे.

याच वेळी न्यू साउथ वेल्सचे पोलिस आयुक्त मल लॅन्यन यांनी  या हल्ल्यात अन्य कोणताही संशयिताचा सहभाग आढळला नसल्याचे म्हटले आहे. हल्ल्यादरम्यान दोन पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण ऑस्ट्रिलेयातील धार्मिक स्थळांची सुरक्षितता कडक करण्यात आली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑस्ट्रेलियाच्या सिडीन परिसरातील बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यात किती आरोपींचा समावेश आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियाच्या सिडीन परिसरातील बोंडी बीचवर झालेल्या दोन आरोपींचा बाप-लेकाचा समावेश आहे.

  • Que: बोंडी बीचवरील हल्ल्यातील आरोपींची काय ओळख पटवण्यात आली आहे?

    Ans: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात सामील असलेले आरोपी पाकिस्तानी नागरिक आहेत. या २४ वर्षीय नवीद अकरम आणि ५० वर्षीय पाकिस्तानी लष्करातील निवृत्त  जनरल सादिक अकरम अशी या आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे,

  • Que: बोडीं बीचवरील हल्ला दहशतवादी हल्ला का मानला जात आहे?

    Ans: यहुदी समुदायाच्या पवित्र सण हनुक्का साजरा केला जात असताना बोंडी बीचवर हल्ला करण्यात आला होता. यामुळे हा हल्ला दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

Web Title: Australia sydney bondi beach attack carried out by father son pakistani citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • Australia
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.