Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?

Bangladesh Violnce Update : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला आहे. गेल्या २४ तासांत राजधानी ढाकासह अनेक मोठ्या शहरांमध्ये स्फोट झाले आहेत. अनेक बसेस पेटवण्यात आल्या आहेत. या व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 13, 2025 | 12:58 PM
Bangladesh has been rocked by violence again

Bangladesh has been rocked by violence again

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराची आग
  • ढाकासह अनेक शहरात स्फोट
  • काय आहे दंगलीचे कारण?

Bangaldesh News in Marathi : ढाका : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार (Bangladesh violence) धगधगू लागला आहे. राजधानी ढाकासह पाच शहरांमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. अनेक ठिकाणी बसेस पेटवून देण्यात आल्या आहेत. अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. ठिकठिकाणी स्फोट घडवून आणले जात आहे. वृत्तानुसार आतापर्यंत १७ बस पेटवण्यात आल्या आहेत.

Sheikh Hasina : ‘हा बंड विद्यार्थ्यांचा नव्हता…’; सत्तेवरून हटवण्यामागे कोणाचा हात? अखेर शेख हसीना यांनी सोडले मौन

मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सराकराविरोधात आंदोलन पुकारले आहे. यामुळे बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु आहे. निषेधांच्या पार्श्वभूमीवर ढाका आणि मेमन सिंग रोड सारख्या प्रमुख शहरांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

काय आहे हिंसाचाराचे कारण?

या बंडामागचे कारण म्हणजे आज बांगलादेशच्या न्यायालयात शेख हसीनाविरुद्धच्या (Sheikh Hasina) खटल्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पहिला निकाल लागणार आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की, या प्रकरणामध्ये हसीना यांना दोषी ठरवण्यासाठी अडथळा निर्माण केली जाईत. यामुळे हसीना यांच्या बांगलादेशात परतणे कठीण होईल. यामुळे या निकालामध्ये कोणही हस्तक्षेप करु नये यासाठी अवामी लीगचे लोक रस्त्यावर उतरले आहे.

काय आहे हसीना यांच्यावरील आरोप?

शेख हसीना यांच्यावर जुलै २०२४ मध्ये त्यांच्या सरकारविरोधात झालेल्या उठावरम्यान मानवतेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अंतरिम सरकारच्या मते, हसीना यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला होता. शिवाय हसीना यांच्या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवरही याच संशयावरुन आरोप करत अटक करण्यात आली होती. आतापर्यंत १०० हून अधिक अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

POLICE ARE ATTACKING ON THE STUDENTS AGAIN FROM BOTH SIDES DHAKA TSC they are leaking gases. Rn the police and the gov goons have captured all the student protestors of DU & JU #Save_Bangladeshi_students #BDStudentsUnderAttack pic.twitter.com/yPWx0B1Jge — sana wani (@sana_wani0022) November 13, 2025

हसीना यांचे युनूसवर गंभीर आरोप 

याच वेळी हसीना यांनी युनुसवर गंभीर आरोप केले आहे. बांगलादेशात आणि भारतातील संबंध बिघडवल्याचा आरोप युवनूस यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच युनूस यांच्या राजवटीत कट्टरपंथी शक्तीं राज करत असल्याचा आणि त्यांच्या हिंसाचाराला रोखण्यात युनूस अपयशी ठरले असल्याचा आरोप हसीना यांनी केला आहे. तसेच तयांनी त्यांना सत्तेवरुन हटवण्याचा कट रचल्याचाही आरोप केला आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. २०२६ मध्ये फ्रेब्रुवारीत बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थिती या हिंसाचारामुळे निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी

Web Title: Bangladesh has been rocked by violence again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina : ‘हा बंड विद्यार्थ्यांचा नव्हता…’; सत्तेवरून हटवण्यामागे कोणाचा हात? अखेर शेख हसीना यांनी सोडले मौन
1

Sheikh Hasina : ‘हा बंड विद्यार्थ्यांचा नव्हता…’; सत्तेवरून हटवण्यामागे कोणाचा हात? अखेर शेख हसीना यांनी सोडले मौन

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी
2

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन
3

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
4

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.