Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान बनताच Tarique Rahman ॲक्शन मोडमध्ये; पहिल्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा सपाटा

Bangladesh News : बांगलादेशात नवे सरकार स्थापना झाले आहे. तारिक रहमान नवे पंतप्रधान बनले असून बुधवारी (१८ फेब्रुवारी) सरकारच्या मंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर निर्णय घेण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 10:02 AM
Bangladesh PM Tarique Rahman

Bangladesh PM Tarique Rahman

Follow Us
Follow Us:
  • PM बनताच ॲक्शन मोडमध्ये तारिक रहमान
  • पहिल्या कॅबिनेट बैठकीत घेतले अनेक महत्वपूर्ण निर्णय
  • मंत्र्यांचे दणाणले दाबे
Bangladesh PM Tarique Rahman Cabinet Meeting : ढाका : बांगलादेशात (Bangladesh)  सत्तांतरणानंतर नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान (Tarique Rahman) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेताच रहमान यांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. या बैठकीत रहमान यांनी कठोर भूमिका घेत पुढील १८० दिवसांचा विस्तृत आराखडा आखला आहे. रहमान यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु केला आहे.

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

ही बैठक ढाका येथील सचिवायातील कॅबिनेट विभागात पार पडली. या बैठकीत रहमान सरकारने  सहा महिन्यांचा आराखडा आखून प्रशासकिय कामांना सुरुवात केली. बैठकीनंतर गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सहसा सरका १०० दिवसांचा अजेंडा ठेवते, पण यावेळी १८० दिवसांचा व्यापाक आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्यात आला. लवकरच याचे तपशील सार्वजनित केले जाणार असल्याचे अहमद यांनी स्पष्ट केले. सरकारने विश्वास व्यक्त केला की, स्पष्ट आणि दीर्घकालीन प्रशासकीय योजनेमुळे देशात समन्वय आणि धोरण अंमलबजावणीला गती येईल.

या महत्वाच्या मुद्यांवर विशेष लक्ष

या बैठकीत रहमान यांच्या सरकारने तयार केलेल्या १८० दिवसांच्या आराखड्यात काही प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

  • महागाईवर नियंत्रण : सरकारने पहिल्या सहा महिन्यांत जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करणे आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यावर विशेष भर दिला.
  • कायदा आणि सुव्यवस्था : तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुरधारण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
  • पुरवठा साखळी : याशिवाय सरकारने बाजापेठांमधील पुरवठी साखळी स्थिर करण्याचेही धोरण ठेवले आहे.
  • उर्जा संकट : तसचे देशातील उर्जा संकट दूर करण्यासाठी गॅस आणि विजेचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याचे ठरले.

मॉब कल्चरवर रहमान यांची कठोर भूमिका

दरम्यान सरकारने मॉब कल्चरवर कडक भूमिका घेतली. सरकारने स्पष्ट केले की, लोकाशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु मागण्या पूर्ण करण्यासाठी महामार्ग रोखणे, सार्वजनिक मामत्तेचे नुकसान करणे, सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. सध्या तारिक रहमान यांच्या या भूमिकेने देशातील अनेकांना दिलासा मिळाला आहे. माजी पदच्युत पंतप्रधाव शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या पतनानंतर दीड वर्षांनी देशात लोकशाही सरकार स्थापन झाले आहे. यामुळे लोकांनी देशात शांतता बनून राहिल अशी आशा व्यक्त केली आहे.

बांगलादेशात सत्ता बदल अन् भारताचा मैत्रीचा हात ; नवे पंतप्रधान Tarique Rahamn यांना भारत भेटीचे आमंत्रण

Web Title: Bangladesh new government pm tarique rahman cabinet meeting comprehensive and strategic 180 days plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
2

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
3

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
4

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.