Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात मोठा नरसंहार टळला! सुरक्षा यंत्रणांनी ‘असा’ उधळला दहशतवादी कट, देशभरात हाय अलर्ट

Bangladesh Terror Plot Foiled : बांगलादेशमध्ये सर्वत्र कडकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. संसद भवन आणि मुख्यालयावरील हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 25, 2026 | 10:09 AM
Bangladesh Terror Plot Foiled

Bangladesh Terror Plot Foiled

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात हाय अर्लट
  • संसद भवन आणि लष्करी मुख्यावरील हल्ल्याचा कट उधळला
  • दोन संशयित ताब्यात
Bangladesh on High Alert : ढाका : भारताचा शेजारी देश बांगलादेश(Bangladesh) मधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बांगलादेशात एक मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Terror Alert: बांगलादेश हवाई दलात ‘TTP’ची एन्ट्री? ढाका हवाई तळावर मध्यरात्री मोठे छापे; 10 जवान ताब्यात, 4 जण परदेशात फरार

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी देशातील महत्त्वाच्या संस्थांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. देशाचे संसद भवन, लष्करी मुख्यालय आणि काही महत्त्वाची धार्मिक स्थळे यांच्या निशण्यावर होती. ढाका येथील प्रतिष्ठित शाहबाग परिसर, पोलीस आणि लष्कराची ठिकाणे तसेच गर्दीच्या धार्मिक स्थळांवर एकाच वेळी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. मात्र बांगलादेशच्या यंत्रणांना वेळेत माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

दोन संशयितांना अटक

या प्रकरणात बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांनी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांचा माजी लष्कराच्या कर्मचाऱ्यांची संबंध असल्याचे आढळून आले आहे. इश्तियाक अहमद ऊर्फ सामी आणि अबू मोहम्मद हे दोन्ही बांगलादेश लष्करीताली दोन बडतर्फ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. या माजी अधिकाऱ्यांनीच या दहशतवाद्यांना हल्ल्याची रणनीती तयार करण्यात आणि प्रशिक्षण देण्यात मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु अद्याप या लष्करी अधिकाऱ्यांची माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्यासाठी स्फोटके, गावठी बॉम्ब आणि धारदार शस्त्रास्त्रांचा वापर केला जाणार होता.

कडेकोट बंदोबस्त

सध्या या प्रकरणामुळे बांगलादेश पोलिस मुख्यालयाने तातडीने आदेश जारी केले आहे. राजधानी ढाकासह चटगाव, राजशाही, सिलहट आणि रंगपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये गस्त घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेतला संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. संशयितांचा शोध सुरु आहे.

मोठ्या दहशतवादी कटाचा संशय

यामागे केवळ दोन दहशतवादी नसून आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक नेटवर्क असण्याची शक्यता पोलिस मुख्यालयाने केली आहे. लष्करातील बडतर्फ अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे विषय गांभीर्याने घेतला जात आहे. संपूर्ण देशात नाकाबंदी करण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

India Bangladesh Ties : बांगलादेशची भारताला पहिली पसंती; संबंध मजबूत करण्यावर हमी, हसीनाच्या प्रत्यार्पणावर मात्र ठाम

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात नेमकं काय घडलं

    Ans: बांगलादेशात सुरक्षा यंत्रणांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे.

  • Que: बांगलादेशात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कोणती ठिकाणे होती

    Ans: देशाचे संसद भवन, लष्करी मुख्यालय आणि काही महत्त्वाची धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या ठिकाणावर होती.

  • Que: बांगलादेश दहशतवादी कटात लष्कराचे काय कनेक्शन समोर आले आहे

    Ans: या प्रकरणात दोन दहशतवादी संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांचा बांगलादेश लष्करीताली दोन बडतर्फ अधिकाऱ्यांशी संपर्क असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Bangladesh news marathi terror plot foiled high alert nationwide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
2

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
4

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.