Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Plane Crash : विमान अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ; बांगलादेशात एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर

Bangladesh Plane Crash update : सध्या बांगलादेशातील लोकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. बांदलादेशात एका शाळेवर एक विमान कोसळेले आणि भीषण आग लागली. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढली असल्याची माहिती मिळाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 22, 2025 | 12:59 PM
Bangladesh Plane Crash Death toll rises in plane crash; One-day political mourning declared in Bangladesh

Bangladesh Plane Crash Death toll rises in plane crash; One-day political mourning declared in Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये एक मोठा विमान अपघात घडला असून या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ढाकामध्ये बांगलादेशच्या एअरफोर्सचे F7 एअरक्राफ्ट उत्तरी भागात असलेल्या एका शाळेच्या परिसरात कोसळले आणि भीषण आग लागली. या अपघातानंतर संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण पसरले आहे. सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक जाहीर केला आहे. दरम्यान या अपघातातील मृतांच्या आकड्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘ती’ शापित बाहुली पुन्हा हरवली! डॅन रिवेराच्या गूढ मृत्यूनंतर पुन्हा एकदा जगभरात घबराट

मृतांच्या संख्येत वाढ

सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी शाळेत शेकडो विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेतले होते. या अपघातात आतापर्यं २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १७० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येथ आहे. सध्या जखमींवर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.  निवासी सर्जन शॉन बॉन रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील दोघांचा प्लॅस्टिक सर्जरी संस्थेत मृत्यू झाला आहे.

चीनच्या F-7 BGI या जेट विमानाने कुरमिटोला हवाई तळावरुन प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतले होते. दरम्यान उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडमुळे भीषण अपघात झाला. पायलटने विमान वस्तीपासून दूर नेण्याचा अखेरचा प्रयत्न केला, मात्र विमान शाळेच्या दोन मजली इमारतीवर कोसळले.

अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर विमाना भीषण आग लागल आणि शाळेच्या संपूर्ण आवारत काळा धूर पसरला होता. यावेळी अनेक विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी तडफड करताना, पळताना दिसले.

मृतांचा आकाड वाढण्याची शक्यता

सध्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढाकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, सध्या ७ रुग्णालयांमध्ये ८८ जखमींवर उपचार सुरु आहे. यातील २५ जणांची परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत १७ मृतदेह अपघातातून काढण्यात आले आहे. यामध १० मुलांचा समावेश आहे. तसेच मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.

F-7BGI चीनी बनावटीचे

बांगलादेशच्या हवाई दलाचे हे विमान मल्टीरोल फायटर जेट चीनी बनावटीचे आहेत. चीनच्या j-7 लढाऊ विमानांते हे प्रगत अत्याधुनिक विमान आहे. हे विमान सोव्हिएत युनियनच्या मिग-२१ च्या काळात बनवण्यात आले होते. २०११ मध्ये बांगलादेशाने याची खरेदी केली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ISRO आणि NASA पुन्हा येणार एकत्र; ‘NISAR MISSION’ ठेवणार पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष

Web Title: Bangladesh plane crash death toll rises in one day political mourning declared in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?
1

Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?

इतिहासातील जिवंत स्फोटक! 80 वर्षांपासून गुप्त असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे बर्लिनमध्ये 10,000 लोक झाले बेघर
2

इतिहासातील जिवंत स्फोटक! 80 वर्षांपासून गुप्त असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे बर्लिनमध्ये 10,000 लोक झाले बेघर

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?
3

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?

Bangladesh News : मशिदीतून घोषणा आणि नंतर हल्ला… क्षणार्धात अनेक दर्गे जळून खाक, बांगलादेशात नक्की काय घडतंय?
4

Bangladesh News : मशिदीतून घोषणा आणि नंतर हल्ला… क्षणार्धात अनेक दर्गे जळून खाक, बांगलादेशात नक्की काय घडतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.