Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Politics : बांगलादेशाच्या राकारणात पुन्हा मोठी उलथापालथ; संविधान स्थगित करण्याचा निर्णय

पुन्हा एकदा बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु झाला आहे. पुन्हा एकदा बांगलादेशाच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै मध्ये एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2025 | 03:45 PM
Bangladesh Politics Bangladesh Government to amend constitution

Bangladesh Politics Bangladesh Government to amend constitution

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh News marathi : ढाका : पुन्हा एकदा बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु झाला आहे. पुन्हा एकदा बांगलादेशाच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या घोषणेने बांगलादेशाच्या राजकीय व्यवस्थेत मोठा बदल घडून येण्याची शक्यता आहे.बांगलादेशाचे संविधान तात्पुरते स्थिगत करण्यावर सध्या बांगलादेशात विचार सुरु आहे.

नुकतेच बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणूका २०२६ एप्रिल मध्ये घेण्याची घोषणा मोहम्मद युनूस यांनी जाहीर केली होती. दरम्यान या नंतर बांगलादेशात मोठा वाद सुरु झाला होता. विरोधी पक्षाकडून २०२५ च्या अखेरपर्यंत निवडणूक घेण्याची मागणी केली जात होती. मोहम्मद युनूस यांच्या पायउताराची मागणी होत असताना त्यांनी हा निर्णय घोषित केला होता. दरम्यान त्यांच्या या निर्णयानंतर अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  थायलंडमध्ये पंतप्रधानांचा कॉल झाला लीक; स्वतःच्याच लष्करावर टीका केल्याने व्हावे लागले पायउतार

मोहम्मद युनूसवरील आरोपामुळे बांगलादेशात गोंधळ

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या पक्षाने एप्रिल २०२६ मध्ये निवडणुकी घेण्याला विरोध केला होता. तर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी पक्षाने मोहम्मद युनूस त्यांच्या वैयक्तिक हेतू साधत असल्याचे म्हटले होते. अवामी लीगने मोहम्मद युनूस बांग्लादेश अमेरिकेला विकत असल्याचाही आरोप केला होता. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

नवीन राजकीय व्यवस्था स्थापन करण्याची मागणी

दरम्यान पुन्हा एकदा बांगलादेशात संविधान निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार, १९७२ चे संविधान बांगलादेशातील नवीन सुधारणांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. यामुळे देशात नवीन राजकीय व्यवस्था स्थापन करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट ५ रोजी विद्यार्थी जन आंदोलन झाले होते. यामुळे व्यवस्थेत बदलाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र अद्यापही कोणताही बदल बांगलादेशाच्या राजकीय व्यवस्थेत झालेला नाही. यामुळे सध्या राजकीय व्यवस्थेत बदल करण्याती मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. संविधान काही काळासाठी स्थिगत ठेवावे आणि आवश्यक सुधारणा कराव्यात असे म्हटले जात आहे.

संविधान स्थगित केल्यावर काय होईल?

मसुदा योजनेनुसार संविधान स्थगित झाल्या मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे अध्यक्ष बनता येईल. तसेच बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हे मुख्य सल्लागाराच्या पदी नियुक्त केले जाऊ शकतात. याशिवाय जमात-ए-इस्लामीचे प्रमुख डॉट. शफीखुर रहमान यांची उप-सल्लागारपदी निवड होईल. यानंतर नवीन सरकार स्थापन होण्यास सुरुवात होईल. याशिवाय बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जातील. परंतु सध्या संविधान स्थगित करण्यावरुन बांगलादेशात वाद सुरु आहे. अनेक राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- थोडक्यात अनर्थ टळला! इंडोनेशियात बोईंग विमान लॅंडिगदरम्यान धावट्टीवरुन घसरले अन्… ; भयानक अपघाताचा VIDEO VIRAL

Web Title: Bangladesh politics bangladesh government to amend constitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा
1

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?
2

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…
3

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…

‘IPL मधून ‘त्या’ खेळाडूला बाहेर काढा…’, कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा KKR ला इशारा
4

‘IPL मधून ‘त्या’ खेळाडूला बाहेर काढा…’, कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा KKR ला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.