Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरुच! पेट्रोलचे पैस मागितले म्हणून तरुणाला कारने चिरडलं, भयावह VIDEO

Banladesh Hindu Murder: बांगलादेशात हिंदूंच्या हत्येचे सत्र काही थांबेना. पुन्हा एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या शुल्लक कारणावरुन ही हत्या घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 10:21 AM
Bangladesh Violence

Bangladesh Violence

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू तरुणाची हत्या
  • पेट्रोलचे पैसे मागितले म्हणने कारने चिरडलं
  • घटनेचा भयावह व्हिडिओ समोर
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण
Bangladesh Hindu Murder News : ढाका : बांगलादेशात (Bangaldesh) अल्पसंख्याक हिंदूवरील हिंसाचाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेईनात. पुन्हा एकदा एका हिंदू तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. येत्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा भयावह सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.

हिंदूंना वोट देणं हराम… बांगलदेशात निवडणुकीपूर्वी मौलवींचे चिथावणीखोर विधान, VIDEO VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार, राजबाडी जिल्ह्यात एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या ३० वर्षीय रिपन साहा या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच यामुळे हिंदू समुदायाच्या लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

पेट्रोल पंपावर दोन व्यक्ती आपली कार घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पण पेट्रोल भरल्यानंतर चालकाने पैसे न देताचा पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु रिपनने त्यांना पकडले आणि पेट्रोलचे पैसे मागितले. यावर चालकाने संतापून रिपनला आपल्या कारने चिरडलं. रिपन गाडीच्या समोर उभा होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारचे मालक अब्दुल हाशिफ उर्फ सुजान आणि चालक कमाल हुसैन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी हत्या करण्यात आलेली एसयूव्ही कारही जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेडही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या भयावह व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडला आहे.

यापूर्वी देखील घडल्या अशा घटना

बांगलदेशात हिंदूंच्या हत्येची ही पहिलीच घटना नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर कट्टरपंथी गटांकडून हिंसाचार होत आहे. ईशनिंदाच्या आरोपाखाली, हिंदू व्यक्तींना जबरदस्तीने अटक केली जात आहेत. मारहाण करुन त्यांना जिवंत जाळले जात आहे. गेल्या वर्षी फक्त डिसेंबर महिन्यात हिंदू अत्याच्याराच्या ५१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच ५ जानेवारी २०२६ रोजी जशोरमध्ये हिंदू पत्रकार राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून आणि गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याशिवाय डिसेंबर २०२५ मध्ये दिपू चंद्र दास याची ईशनिंदाच्या खोट्या आरोपाखाली कट्टरपंथी जमावाने हत्या केली होती. तसेच आणखी एका हिंदू तरुणाला मारहाण करुन जिंवत जाळण्यात आले होते.

राइट्स अँड रिस्क अनालिसिस ग्रुप (RRAG) च्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी पर्यंत १५ हिंदूंच्या हत्येच्या घटना घडल्या आहे. या हिंसक घटनांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोध केला जात आहे. भारताने देखील हिंदूवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनने देखील या घटनांचा तीव्र निषेध केला आहे.

Bangladesh: Hindu Petrol Pump Worker Killed; BNP Leader Arrested – Violence against minorities continues in Bangladesh. A Hindu youth, Ripon Saha (30), was brutally killed in Rajbari district. – Ripon worked at Karim Filling Station. He was deliberately run over by a car after… pic.twitter.com/qEh1fkNCs1 — Ritam English (@english_ritam) January 17, 2026


Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात पुन्हा कोणाची हत्या करण्यात आली आहे?

    Ans: बांगलादेशात पुन्हा हिंदू समुदायच्या ३० वर्षीय रिपन साहा या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आहे.

  • Que: रिपन साहा याची का आणि कशी करण्यात आली हत्या?

    Ans: रिपन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या कार चालकाला पेट्रोलचे पैस मागितले होते. परंतु चालक पैसे न देताचा पळून जाणार होता. यावेळी रिपन कारच्या समोर जाभन त्यांना थांबवले आणि पैस मागितले. यामुळे संतापून कार चालकाने रिपना गाडीखाली चिरडले.

  • Que: बांगलादेशात आतापर्यंत हिंदू हत्येच्या किती घटना घडल्या आहेत?

    Ans: राइट्स अँड रिस्क अनालिसिस ग्रुप (RRAG) च्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी पर्यंत १५ हिंदूंच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Bangladesh violence hindu man crushed to death in bangladesh again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO
1

पाकिस्तान हादरलं! कराचीच्या प्रसिद्ध मॉलला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू, थरारक VIDEO

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’
2

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन
3

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा
4

Trade-War 2026: ट्रम्पना भारताची चपराक! अमेरिकन डाळींवर लावला 30% आयात शुल्क; अमेरिकन सिनेटर्सचा व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.