Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Osaman Hadi Muder : बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीचे मारेकरी जेरबंद; भारतात लपून बसले होते आरोपी?

Osman Hadi Murder Case Update : बांगलादेशच्या विद्यार्थी नेता उस्मान हादीच्या हत्येसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्याच्या मारेकऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. हत्यारे मेघालय बॉर्डवरुन भारत घुसले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 09:55 AM
Osman Hadi Murder Accused Arrested

Osman Hadi Murder Accused Arrested

Follow Us
Follow Us:
  • उस्मान हादी हत्याकांडात दोन बांगलादेशी आरोपींना अटक
  • पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  • मेघालयन सीमेवरुन भारतात घुसखोरी
Osman Hadi Murder Case news in marathi : ढाका/नवी दिल्ली : बांगलादेशातील प्रसिद्ध विद्यार्थी नेते उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) उत्तर २४ परगणा जिल्ह्यात सीमावर्ती शहर बोनगाव मध्ये ही कारवाई केली आहे. आरोपींची बांगलादेश(Bangladesh)चे नागरिक म्हणून ओळख पटवण्यात आली आहे. त्यांनी मेघालय सीमेवरुन भारतात घुसखोरी केली होती.

Osman Hadi हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ; बांगलादेश पोलिसांनी सरकाबाबत केली धक्कादायक माहिती उघड

आरोपींची ओळख

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) ०७ आणि ०८ मार्च २०२६ रोजी केलेल्या धडक कारवाईत उस्मान हादीच्या हत्यारांना पकडण्यात आले आहे. एकाची ओळख ३७ वर्षीय राहुल उर्फ फैसल करीम मसूद , दुसऱ्याची आलमगीर हुसैन वय वर्षे ३४ अशी ओळख पटवण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींवर हत्या, खंडगी आणि इतर काही गंभीर गुन्हेही दाखल आहेत.

घुसखोरी आणि फरारा होण्याचा प्रयत्न

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) केलेल्या तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी  बांगलादेशात हादीची हत्या केल्यानंतर मेघालय सीमेवरुन भारतात घुसखोरी केली होती. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ते लपून बसले होते. संधी मिळताच ते बांगलादेशात पुन्हा पळून जाण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांनी पश्मिम बांगलाच्या बोनगाव येथून फरार होण्याचा प्लॅन रचला होता. यावेळीच दोन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच बंगाल पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • उस्मान हादी बांगलादेशधील प्रसिद्ध विद्यार्थी नेता आणि इंकलाब मंच संघटनेचा प्रमुख प्रवक्त होता. गेल्या वर्षी २०२४ मध्ये पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) विरुद्धच्या आंदोलनात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली होती.
  • हादी तरुणांमध्ये त्याच्या भाषणामुळे आणि संघटन कौशल्यामुळे अत्यंत लोकप्रिय होता. याशिवाय आगमी निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. पण याआधीच त्याची हत्या करण्यात आली.
  • १२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर दोन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्याच्या डोक्यात गोळी झाडली. हादी गंभीर जखमी झाला होता.
  • त्याला ढाकातील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला सिंगापूरला चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आले होते. परंतु १८ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
  • या घटनेने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली होती.
Osman Hadi : उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा! परदेशात पळून गेला मारेकरी? जाणून घ्या
💡

Frequently Asked Questions

  • Que: उस्मान हादी कोण होता?

    Ans: उस्मान हादी बांगलादेशधील प्रसिद्ध विद्यार्थी नेता आणि इंकलाब मंच संघटनेचा प्रमुख प्रवक्त होता.

  • Que: उस्मान हादीची हत्या कधी आणि कुठे करण्यात आली?

    Ans: १२ डिसेंबर २०२५ रोजी पल्टन परिसरात ऑटो रिक्षातून हादी प्रवास करत होता. यावेळी त्याच्यावर दोन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्याच्या डोक्यात गोळी झाडली.

  • Que: उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी कोणती अपडेट समोर आली आहे?

    Ans: बांगलादेशातील प्रसिद्ध विद्यार्थी नेते उस्मान हादीच्या हत्येप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • Que: उस्मान हादीच्या हत्याऱ्यांना कुठे आणि कधी अटक करण्यात आली ?

    Ans: पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्य दलाने (STF) ०७ आणि ०८ मार्च २०२६ रोजी उत्तर २४ परगणा जिल्ह्यात सीमावर्ती शहर बोनगावमध्ये उस्मान हादीच्या मारेकऱ्यांना अटक केली.

Web Title: Bangladeshi student leader osman hadi murder accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh violence
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
4

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.