Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of Barodaमध्ये डेटा सुरक्षेचा प्रश्न; माहिती बाहेर गेल्याच्या चर्चेनंतर तपासाला वेग

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदाच्या डेटा सुरक्षेशी संबंधित कथित घटनेमुळे बँक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टनंतर बँकेची माहिती गुप्त नेटवर्कवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला. यानंतर बँकेने तातडीने अंतर्गत चौकशी सुरू केली असून संबंधित सरकारी यंत्रणांशी संपर्क साधला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 28, 2026 | 02:16 PM
Bank of Barodaमध्ये डेटा सुरक्षेचा प्रश्न ( Photo सौजन्य- सोशलमीडिया)

Bank of Barodaमध्ये डेटा सुरक्षेचा प्रश्न ( Photo सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कथित डेटा सुरक्षेची घटना
  • कर्मचाऱ्याच्या ईमेलवर अनधिकृत प्रवेश
  • सुरक्षा उपाय अधिक मजबूत
Bank of Baroda Data Leak News: देशातील मोठ्या सरकारी बॅंकामध्ये एक असलेल्य बॅंक ऑफ बडोदा सध्या डेटा सुरक्षेशी संबंधित एका प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बॅंकेच्या माहितीचा मोठा भाग इंटरनेटवरील गुप्त नेटवर्कवकर पोहोचल्याचा दावा करण्यात आला. या दाव्यानंतर बॅंकेने तातडीने संपूर्ण प्रकरणाशी सखोल चौकशी सुरु केली असून संबंधित सरकारी यंत्रणांशीही संपर्क साधल आहे.

सुरक्षा उपाय अधिक कडक

मिळालेल्या माहितीनुसार, एका कर्मचाऱ्यांच्या ईमेल खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवण्यात आला. त्यानंतर काही डिजिटल माहिती चुकीच्या हातात गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही बाब समोर येताच बँकेने त्वरित सुरक्षा उपाय अधिक कडक केले आणि पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली.

बँकेने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या व्यवहारांचे व्यवस्थापन करणारी मुख्य बँकिंग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे खात्यातील पैसे, व्यवहार किंवा दैनंदिन बँकिंग सेवा यावर कोणताही परिणाम झालेला नाही. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही बँकेने आवाहन केले आहे.

डार्क वेबवर उपलब्ध

दरम्यान, सोशल मीडियावर एक टेराबाइटपेक्षा जास्त माहिती इंटरनेटवरील डार्क वेबवर उपलब्ध असल्याचे दावे करण्यात आले. या माहितीमध्ये काही ग्राहकांच्या वैयक्तिक तपशीलांचाही समावेश असू शकतो, अशी चर्चा रंगली. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

या घटनेमुळे सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहार ऑनलाइन होत असल्याने बँकांकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती साठवलेली असते. त्यामुळे अशा संस्थांवर सायबर हल्ल्यांचा धोका कायम असतो. हॅकर्स विविध मार्गांचा वापर करून माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असल्याने सतत सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.

Bank Data Leak Alert: ग्राहकांसाठी धोक्याची घंटा, ‘या’ बँकेचा डेटा झाला लीक! कोट्यवधी युजर्सची माहिती धोक्यात?

सायबर सुरक्षेबाबत जागरूक

तज्ज्ञांच्या मते, मजबूत पासवर्ड, दोन स्तरांची सुरक्षा (Two-Factor Authentication), संशयास्पद ईमेलपासून सावध राहणे आणि नियमितपणे सुरक्षा प्रणाली अद्ययावत ठेवणे या गोष्टी अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तसेच कर्मचारी आणि ग्राहक या दोघांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.

सध्या या प्रकरणात नेमके किती ग्राहक प्रभावित झाले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चौकशी सुरू असल्यामुळे अंतिम अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. बँकेने संबंधित अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून तपासाला गती दिली असून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचे सांगितले आहे.

Bank OF Baroda LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

संशयास्पद संदेश, ईमेल दुर्लक्ष न करता थेट बँकेशी संपर्क

अशा घटनांमुळे डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित करण्याची गरज अधोरेखित होते. तंत्रज्ञान जितक्या वेगाने विकसित होत आहे, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगारही नवीन पद्धती वापरत आहेत. त्यामुळे बँका, सरकारी संस्था आणि ग्राहक यांनी माहितीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. ग्राहकांनीही आपल्या खात्याशी संबंधित कोणताही संशयास्पद संदेश, ईमेल किंवा कॉल आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता थेट बँकेशी संपर्क साधावा. कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी कोणालाही देऊ नये. थोडीशी काळजी आणि योग्य खबरदारी घेतल्यास अनेक सायबर फसवणुकींपासून सहज बचाव करता येऊ शकतो.

Web Title: Bank of baroda launches forensic probe into alleged customer data breach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Bank
  • Finance News

संबंधित बातम्या

Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम
1

Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap & Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?
2

Bank Strike Today: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज संप, शनिवार-रविवार सुट्टी; सलग 4 दिवस बँकिंग सेवांवर परिणाम?

ग्राहकांनो लक्ष द्या! 11 September ला Bank ची कामे अडकणार, कर्मचारी Strike वर; ‘या’ बँका राहणार बंद
3

ग्राहकांनो लक्ष द्या! 11 September ला Bank ची कामे अडकणार, कर्मचारी Strike वर; ‘या’ बँका राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.