Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

Taliban women rights controversy : अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पुन्हा एकदा महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे. तालिबान सरकारने एक नवा फतवा जारी केला आहेत. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 12:24 PM
Taliban New Rule Against Women

Taliban New Rule Against Women

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानमध्ये पुन्हा स्री हक्कांची पायमल्ली
  • महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही- तालिबानचा नवा फतवा
  • मानवाधिकार संघटनांकडून निषेध
Taliban New Rule Against Women : काबूल : अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सरकारने पुन्हा एकदा स्री हक्कांची पायमल्ली केली आहे. तालिबानने एक ९० पानांचा दंड संहिता (Criminal Code) लागू केला आहे. यानुसार, महिलांविरोधातील घरगुती हिंसाचाराला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. या नव्या कायद्यानुसार, घरातील महिलांना, पत्नी, बहिणीला मारणेह हा गुन्हा मानला जाणार नाही. पण केवळ हाडे तुटलेली नसावीत किंवा तिला गंभीर दुखापत झालेली नसावी. तालिबान सरकाच्या या नव्या कायद्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

काय आहे नेमकी तरतूद ?

या नव्या कायद्यानुसार, तालिबानी पुरुषांना पत्नीला, मुलांना मारण्याची मुभा देण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे जर पत्नीला त्याविरोधात तक्रार दाखल करायची असेल तर यासाठी तिला तिच्या शरीरावरील जखमा न्यायालयासमोर दाखवाव्या लागणार आहेत. एवडेच नव्हे तर सुनावणीवेळी पीडित महिलेसोबत  तिचा नवरा किंवा घरातील इतर पुरुष असणे गरजेचे आहे. हा कायदा महिलांवर अत्यंत दबाव आणतो. यामुळे तालिबानी महिलांना न्याया मिळणे कठीण होणार आहे.

शिक्षेची तरदूत सामाजिक दर्जावर

या नव्या कायद्यानुसार, कलम ९ अंतर्गत गुन्ह्याची शिक्षा देखील अत्यंत सामान्य आहे. या कायद्यानुसार, आरोपीला शिक्षा ही सामाजिक दर्जावर दिली जाणार आहेत. यामध्ये धार्मिक विद्वानाचा सल्ला दिला जाणार, न्यायालयात बोलावून समज दिली जाणार आहे. मध्यमवर्गीय लोकांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर गरीब किंवा कखालच्या वर्गातील लोकांना तुरुंगवास आणि शीरिरक दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. गंभीर प्रकरणांमध्ये इस्लामिक धर्मगुरुंकडून शिक्षा दिली जाणार आहे.

महिलांच्या स्वातंत्र्यावर पूर्णपणे बंदी

तालिबान सरकारने महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा २००९ चा EVAW कायदा देखील संपुष्टात आणला आहे. नव्या नियमानुसार, महिला पतीच्या परवानगीशिवाय आपल्या नातेवाईकांना भेटायला गेल्यास तिला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देखील तालिबान सरकारने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. अफगाण महिलांना मिडवाइफरी ( दाई) म्हणून काम करण्यास आणि नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. तसेच पाठ्यक्रमातून महिलांविषयीचे धडे देखील काढून टाकण्यात आले आहेत. महिला लेखिकांची पुस्ताकांवरही देशात बंदी आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) या कायद्यांविरोधात बोलणे देखील आता गुन्हे मानले जाणार आहे.

मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तालिबान सरकाच्या या नव्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. हा नियन महिलांच्या मूलभूत हक्कांचा उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे.

‘महिलांना शिकू द्या…’ अफगाणिस्तानमध्ये तालिबानांविरुद्ध बोलणं पडलं भारी, धर्मगुरूलादेखील जेलमध्ये डांबले

💡

Frequently Asked Questions

  • Que: तालिबान सरकारने महिलांविरोधात कोणता नवा फतवा जारी केला आहे?

    Ans: तालिबानच्या नव्या कायद्यानुसार, महिलांना पत्नी मारहाण करणे आता गुन्हा नसणार आहे. जोपर्यंत मारहाणीमुळे पत्नीची हाडे तुटत नाहीत तोपर्यंत तो गुन्हा मानला जाणार नाही.पतीला महिला आणि मुलांना शिक्षा देण्याचा अधिकृत अधिकार देण्यात आला आहे.

  • Que: घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडीतेला न्याय मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

    Ans: जर एखाद्या तालिबानी महिलेला न्याय हवा असे, तर तिला तिच्या शरिरावरील जखमा न्यायाधीशांसमोर दाखवणे, तक्राची वेळी तिच्यासोबत घरातील पुरुष किंवा पती असणे आवश्य असणार आहे,

  • Que: तालिबानच्या नव्या महिलांविरोधी निर्णयावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी काय म्हटले आहे?

    Ans: तालिबान सरकाच्या या नव्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. हा नियन महिलांच्या मूलभूत हक्कांचा उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Beating women is not domestic violence taliban issues brutal decree human rights groups condemn move

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Afghanistan
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
1

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
2

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
3

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले
4

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.