Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belfast Violence : आयर्लंडमध्ये आयरिश व्यक्तीवर हल्ल्यानंतर हिसेंचा भडका; स्थलांतरितांविरोधात तीव्र निदर्शने, घरांवर हल्ले अन्…

Belfast Violence Update : उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट भीषण हिंसाचार भडकला आहे. एका आयरिश व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नांनतर स्थलांतरितांविरोधात तीव्र हिंसाचार उफाळला आहे. स्थलांतरितांच्या घरांवर हल्ले केले जात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 01:32 PM
Belfast Violence

Belfast Violence

Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडमध्ये आयरिश व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नानंतर हिसेंचा भडका
  •  स्थलांतरितांविरोधात तीव्र निदर्शने
  • घरांवर हल्ले अन् वाहनांची जाळफोळ
Belfast Violence News in Marathi : बेलफास्ट : उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्टमध्ये एका भीषण चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि निदर्शने सुरू झाली आहेत. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला, पाठीला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी एका ३० वर्षीय सुदानी नागरिकावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवल्यानंतर आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तणाव लक्षणीयरीत्या वाढला. निदर्शने झपाट्याने वाढली, ज्यामुळे मंगळवारी रात्री बेलफास्टसह अनेक भागांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड झाली. आंदोलकांनी अनेक ठिकाणी स्थलांतराविरुद्ध घोषणाबाजी केली.

हे देखील वाचा : India Europe Tensions : भारताला घेरण्याचा प्रयत्न उलटला; जयशंकर यांनी युरोपलाच सुनावलं, प्रकरण काय?

लोकांची काळे कपडे घालून तीव्र निदर्शने

हिंसाचाराची ही लाट बेलफास्टपासून ग्लासगो, लंडन आणि बैंगरसारख्या शहरांमध्ये पसरली आहे, जिये लोकांनी निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या आदोलनादरम्यान, काळे मुखवटे घातलेल्या अनेक दंगलखोरांनी घरे, बस्, गाङथा आणि पोलिसांच्या अडथळ्यांना आग लावली. बेलफास्टच्या शेजारील न्यूटाउनअबे आणि किल्कील या शहरांमध्येही वाहने जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Scotland: Group gathers in city centre amid ongoing anti-migrant protests in Glasgow. pic.twitter.com/r8fQ10rvpR — GeoPolo Globe (@geopologlobe) June 12, 2026


सोशल मीडियावर फिरणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसत होती, जी विझवण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी रात्रभर संघर्ष केला. उत्तर आयर्लंडच्या फस्र्ट मिनिस्टर, मिशेल ओ नील यांनी या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, याला उघड गुंडगिरी म्हटले आहे.

जोहान्सबर्गमध्ये अंदाधुंद गोळीबार; १२ ठार

दक्षिण आफ्रिकेची आर्थिक राजधानी असलेल्या जोहान्सबर्गच्या क्लीव्हलँड परिसरात मंगळवारी रात्री उशिरा बंदूकधाऱ्यांच्या एका मोठ्या टोळीने भीषण हत्याकांड घडवले. यात किमान १२ जण ठार झाले आणि ९ जण गंभीर जखमी झाले, स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, एका पांढऱ्या टोयोटा क्वांटम गाडीतून आलेले १० हून अधिक सशस्त्र हल्लेखोर क्लीव्हलँडमधील एका पेट्रोल पंपाजवळ उत्तरले. त्यानंतर हे सशस्त्र संशयित दोन्ही प्रवेशद्वारांमधून झोपडपट्टीत घुसले आणि परिसरात फिरून विविध ठिकाणी नागरिकावर अंदाधुद गोळीबार करू लागले, या अचानक आणि भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि दहशत पसरली.

हे देखील वाचा : Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Belfast violence irish man attack sparks anti immigrant protests and riots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • britain
  • Ireland
  • World news

संबंधित बातम्या

Thailand Princess: थायलंडचे सिंहासन पोरके! राजाच्या सर्वात मोठ्या लाडक्या लेकीने घेतला अंतिम श्वास; मृत्यूचे खरे कारण थक्क करणारे
1

Thailand Princess: थायलंडचे सिंहासन पोरके! राजाच्या सर्वात मोठ्या लाडक्या लेकीने घेतला अंतिम श्वास; मृत्यूचे खरे कारण थक्क करणारे

India Europe Tensions : भारताला घेरण्याचा प्रयत्न उलटला; जयशंकर यांनी युरोपलाच सुनावलं, प्रकरण काय?
2

India Europe Tensions : भारताला घेरण्याचा प्रयत्न उलटला; जयशंकर यांनी युरोपलाच सुनावलं, प्रकरण काय?

Nuclear Weapon : भारताचा अण्वस्त्र साठा अपेक्षेपेक्षा जास्त; पाकिस्तानने जाहीरपणे व्यक्त केली मोठी भीती; पाहा स्पेशल रिपोर्ट
3

Nuclear Weapon : भारताचा अण्वस्त्र साठा अपेक्षेपेक्षा जास्त; पाकिस्तानने जाहीरपणे व्यक्त केली मोठी भीती; पाहा स्पेशल रिपोर्ट

Strait Of Hormuz : अमेरिकेच्या ‘मिशन होर्मुझ’ला भारताचा थेट नकार; पाश्चात्त्य देशांच्या दबावानंतरही पंतप्रधान मोदींचा बाणेदारपणा
4

Strait Of Hormuz : अमेरिकेच्या ‘मिशन होर्मुझ’ला भारताचा थेट नकार; पाश्चात्त्य देशांच्या दबावानंतरही पंतप्रधान मोदींचा बाणेदारपणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.