Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

Benjamin Netanyahu apologies to Quatar : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांची माफी मागितली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 01, 2025 | 09:00 PM
Benjamin Netanyahu apologies to Quatar

Benjamin Netanyahu apologies to Quatar

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायलच्या पंतप्रधानांनी मागितली कतारच्या पंतप्रधानांची माफी
  • व्हाइट हाउसमधील या दृश्याचा फोटो व्हायरल
  • नेतन्याहूंची उडाली खिल्ली
Trump Netanyahu Meet : वॉशिंग्टन : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची नुकतीच अमेरिकेत भेट झाली होती. या भेटीचा उद्देश गाझाती युद्ध थांबवण्यावर तोडगा काढणे होता. यावेळी ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी प्रस्ताव मांडला जो इस्रायलने मान्यही केली. दरम्यान या वेळी एक मोठी घटना घडली. इस्रायलच्या पंतप्रधानांनी कचारच्या पंतप्रधानांची डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरुन माफी मागितली. सध्या या दृश्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हाईट हाउसच्या ओव्हल ऑफिसमध्ये सोमवारी (२९ सप्टेंबर) रोजी नेतन्याहू आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. तुम्ही फोटोत पाहू शकता की ट्रम्प यांनी फोन धरलेला आहे. तर नेतन्याहू फोनवर बोलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेतन्याहू कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांच्याशी फोनवर संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ९ सप्टेंबर रोजी इस्रायलने कतारची राजधानी दोहावर केलेल्या हल्ल्याची माफी मागितली. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

पुन्हा हल्ला न करण्याची दिली हमी

याशिवाय नेतन्याहूंनी पुन्हा हल्ला न करण्याचीही हमी दिली आहे. दोहामध्ये झालेल्या हल्ल्यात हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. पण अधिकारी सुरक्षित असून वरिष्ठ अधिकारी खलील अल-हय्या यांच्या मुलाचा आणि आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांना सुरुवातील याची माहिती नव्हती. पण कतारच्या पंतप्रधानांनी फोन केल्यावर त्यांनी नेतन्याहूंवर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच कतारनेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता.

दरम्यान नेतन्याहूंनी कतारवरील ९ सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्याची माफी मागितली असून यावर दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांनी पुन्हा हल्ला होऊ देणार नसल्याचेही म्हटले.

For those who mock PM Netanyahu and claim he was “humiliated” by apologizing to Qatar –
let’s set the record straight: the Prime Minister apologized only for the death of the Qatari guard, not for the attempt to eliminate Hamas leaders.
Netanyahu is a master of diplomacy. He… pic.twitter.com/RWkIPqd0ue — The Voice Of Truth 🙌 (@thevoicetruth1) October 1, 2025

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या या घटनेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी याला Historic म्हणून संबोधले आहे. नेतन्याहू यांच्या कारकिर्दीत खूप कमी वेळा कोणासमोर झुकले आहेत यामुळे सध्या या फोटोची सर्वत्र जास्तच चर्चा रंगली आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. इस्रायलच्या पंतप्रधानांनी कोणाची माफी मागितली? 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांची माफी मागितली.

प्रश्न २. बेंजामिन नेतन्याहूंनी कतारच्या पंतप्रधानांची माफी का मागितली? 

इस्रायलने ९ सप्टेंबर रोजी कतारची राजधानी दोहावर तीव्र हवाई हल्ला केला होता. ज्यामुळे दोहामध्ये प्रचंड घबराट पसरली होती. यामुळेच नेतन्याहूंनी कतारची माफी मागितली.

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या

Web Title: Benjamin netanyahu apologies to quatar photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
1

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
2

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
3

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
4

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.